#म मराठीचा 🚩 (@jodanimarathi) 's Twitter Profile
#म मराठीचा 🚩

@jodanimarathi

मराठी भाषेसाठी समर्पित! ट्विटमध्ये #म वापरा जेणेकरून पुनः ट्विट/पसंती देणं सोपं जाईल! नियंत्रक: @hemantathalye_ #जयमहाराष्ट्र #जयमराठी

ID: 784795876577382400

linkhttps://rashtrabhashamarathi.hease.in calendar_today08-10-2016 16:41:32

336,336K Tweet

15,15K Followers

2,2K Following

हेमंत आठल्ये 🚩 (@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

ज्ञानाचे भांडार चोहीकडे, घेण्याचा फक्त उशीर, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक विषयात अपार ज्ञानाचे महासागर, घेईल तितके कमीच, सांबार बदले डोळ्यांचा रंग सूर्याचा देखील बदले रूप, दिवस नसे चोवीस तासांचा कधीच, काही जीव जे करू शके संथ शरीर, ज्याने वाढे त्यांचे आयुष्य १/२ #म

हेमंत आठल्ये 🚩 (@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

काहीसे उघडले ढग, येऊ पाही सूर्य किरण, काहीसा प्रकाश वाढला दिवसभर आज रिमझिम पाऊस, मंद प्रकाश होता पूर्णवेळ, काहीकाळ झालेली सकाळ नंतर पुन्हा झाले नेहमीचेच ढगाळ, अन् दिवसभर रिमझिम पाऊस, वाटे होईल संध्याकाळ #म

काहीसे उघडले ढग,
येऊ पाही सूर्य किरण,
काहीसा प्रकाश वाढला

दिवसभर आज रिमझिम पाऊस,
मंद प्रकाश होता पूर्णवेळ,
काहीकाळ झालेली सकाळ

नंतर पुन्हा झाले नेहमीचेच ढगाळ,
अन् दिवसभर रिमझिम पाऊस,
वाटे होईल संध्याकाळ

#म
#अभिजातमराठी (@marathi_akshay_) 's Twitter Profile Photo

Mid Day महाराष्ट्रात धंदा करायचा पैसा कमवायचा पण #मराठी भाषेला सन्मान न देता महाराष्ट्रात गुजराती हिंदी भाषा लादायची हे मराठी माणूस कदापि खपवून घेणार नाही. MNS Adhikrut - मनसे अधिकृत आपले मराठीसाठीचे काम नेहमीप्रमाणे कौतुकास्पद आहे. #म #महाराष्ट्रातफक्तमराठीच #marathi avinash jadhav

चिवचिव 🚩 (@chivachiv) 's Twitter Profile Photo

Heramb Kasarpatil Devashish Kulkarni पाकीट तज्ञ Prasad Wakte Patil Unknown Mohsin/अज्ञात मोहसिन 🇮🇳(Modi Ka Pariwar) छान आता देशाची राष्ट्रभाषा मराठी करूया! ब्रिटिशांच्या आधी अखंड भारताची राष्ट्रभाषा मराठीच होती. भगवा झेंडा देखील करावा. हर हर महादेव! #म

डॉ. संजय रकिबे (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिली नसती... शुभ सकाळ... शिव सकाळ... #नाशिक #मराठी #महाराष्ट्र #सुविचार #रिम #म

Pooja Sumit karande - kadam (@iampoojakadam) 's Twitter Profile Photo

काहीवेळा एकटेपणाही बरच काही शिकवून जातो.. आयुष्याचे धडे पुन्हा नव्याने उमजून देतो.. #सहजसुचलेलं #मराठी #म

PaisaPani (@paisapani) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा जगभरात डंका! #maharashtra #maharashtraeconomy #economy #morganstanley #marathi #finance #Paisapani #म #मराठी

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा जगभरात डंका!

#maharashtra #maharashtraeconomy #economy #morganstanley #marathi #finance #Paisapani #म #मराठी
Suraj Borawake (@s_borawake) 's Twitter Profile Photo

आधी रिसेप्शनिस्ट मारलेलं नाही, त्या परप्रांतीयानं शिवी घालत लाथ मारली, मात्र डेबलामुळं ती बचावली. त्यामुळे चिडलेल्या तरुणीनं आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली लावली. मग तो पुन्हा आला, अमानुष मारहाण केली. तरुणीही चुकली, पण तिलाच जबाबदार धरणं योग्य नाही. पूर्ण व्हिडीओ बघा. #म #मराठी

आधी रिसेप्शनिस्ट मारलेलं नाही, त्या परप्रांतीयानं शिवी घालत लाथ मारली, मात्र डेबलामुळं ती बचावली. त्यामुळे चिडलेल्या तरुणीनं आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली लावली. मग तो पुन्हा आला, अमानुष मारहाण केली. तरुणीही चुकली, पण तिलाच जबाबदार धरणं योग्य नाही. पूर्ण व्हिडीओ बघा.
#म #मराठी
#अभिजातमराठी (@marathi_akshay_) 's Twitter Profile Photo

"मराठी आलीच पाहिजे, तशा इतर भाषाही आल्या पाहिजेत" - मुख्यमंत्री महोदयांनी हे परप्रांतीय लोकांना उद्देशून म्हटले असेल तर नक्कीच बरोबर आहे. Devendra Fadnavis CMO Maharashtra #म #महाराष्ट्रातफक्तमराठीच

चिवचिव 🚩 (@chivachiv) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण तुम्ही शासकीय नियम पायदळी तुडवून इंग्रजी हिंदी दहशतवाद करता. ते आधी थांबवा. तीस वर्षे इथे राहून त्यांना मराठी बोलण्याची इच्छा नाही. त्यांना सल्ले देण्याऐवजी पहिलीच्या पोरांना सांगता त्यांची भाषा शिका. हिंदी दहशतवाद थांबवा 🏴 #म

हेमंत आठल्ये 🚩 (@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

सांगणे कठीण, संध्याकाळ कोणती? कोणती दुपार अन् कोणती पहाट आजचा दिवस पावसाचा, कित्येक दिवसांनी अनुभवला पावसाला, संततधार रात्रीपासून ढगे कुटुंबीयांनी आज सूर्याजी नभे यांना येऊच दिले नाही दिवसभर, त्यानेही कदाचित हा अवतार पाहून येण्याचे असेल टाळलेले १/२ #म

सांगणे कठीण,
संध्याकाळ कोणती?
कोणती दुपार अन् कोणती पहाट

आजचा दिवस पावसाचा,
कित्येक दिवसांनी अनुभवला पावसाला,
संततधार रात्रीपासून

ढगे कुटुंबीयांनी आज सूर्याजी नभे यांना येऊच दिले नाही दिवसभर,
त्यानेही कदाचित हा अवतार पाहून येण्याचे असेल टाळलेले

१/२ #म
#अभिजातमराठी (@marathi_akshay_) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis एकभाषिक #मराठी महाराष्ट्रात परक्या ब्रिटिशांची इंग्रजीच्या पालख्या वाहिन्याची गरज तरी काय आहे? तुमचा मरी द्वेष सोडा आणि नियमानुसार फक्त मराठीच वापरा. #निषेध #म #मराठीद्रोहीफडणवीस Devendra Fadnavis

CMO Maharashtra Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis एकभाषिक #मराठी महाराष्ट्रात परक्या ब्रिटिशांची इंग्रजीच्या पालख्या वाहिन्याची गरज तरी काय आहे? तुमचा मरी द्वेष सोडा आणि नियमानुसार फक्त मराठीच वापरा. #निषेध
#म #मराठीद्रोहीफडणवीस
Devendra Fadnavis
डॉ. संजय रकिबे (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा, अपयशी होण्याच्या भिती पेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे... शुभ सकाळ... शिव सकाळ... #नाशिक #मराठी #सुविचार #महाराष्ट्र #रीम #म

API Amol Dond (म.पो.से.) (@apiamoldond) 's Twitter Profile Photo

“कुटूंबातील वाद विवादामध्ये कोणी जिंकत नाही, कोणी हारत नाही, फक्त कुटुंबातील सुख, शांती आणि आनंद कायमचा नष्ट होतो” #म #भावना

PaisaPani (@paisapani) 's Twitter Profile Photo

नवीन CEO= जबरदस्त कमाई!!! #Sharemarketindia #ceo #topcompanies #topstocks #topreturns #finance #Paisapani #म #मराठी

नवीन CEO= जबरदस्त कमाई!!!

#Sharemarketindia #ceo #topcompanies #topstocks #topreturns #finance #Paisapani #म #मराठी
यल्लप्पा कोकणे | Yallappa Kokane (@kokaneyallappa) 's Twitter Profile Photo

झाडावरची फुलं झाडावर असताना फार सुंदर दिसतात. एकदा का ती झाडावरून गळून खाली पडली, की ती पायदळी तुडवली जातात. नातेसंबंधांचंही तसंच असतं. म्हणून माणसांनी नात्यांना घट्ट पकडून ठेवावं. यल्लप्पा सटवाजी कोकणे #म #मराठी #yallappathought #यल्लप्पाची_शब्दरचना #यल्लप्पा_स्वलिखित

चिवचिव 🚩 (@chivachiv) 's Twitter Profile Photo

Amol Joshi आज - ११ तास काल - ८ तास परवा - ३ तास ठिकाण - पिंपरी चिंचवड #म

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

मराठीच्या इतिहासातील एक महत्त्वाचं ठिकाण - नाणे घाट, जुन्नर #म #मराठी

मराठीच्या इतिहासातील एक महत्त्वाचं ठिकाण - नाणे घाट, जुन्नर

#म #मराठी