Sanju Kenodekar (@kenodekar_sanju) 's Twitter Profile
Sanju Kenodekar

@kenodekar_sanju

जय महाराष्ट्र क्रांति संघ ( वाहन मालक चालक आणि कामगार संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य)

ID: 1631443290124943362

calendar_today02-03-2023 23:56:32

209 Tweet

18 Followers

159 Following

Sandesh Desai (@sandeshdesai15) 's Twitter Profile Photo

आजच्या दणदणीत मोर्चाचा ईफेक्ट मनसे दणका वर्सोवा वीधानसभा 👍 के पश्चिम भ्रष्ट बीएमसी अधिकाऱ्याची तात्काळ बदली MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shalini Thackeray

आजच्या दणदणीत मोर्चाचा ईफेक्ट
मनसे दणका
वर्सोवा वीधानसभा 👍
के पश्चिम भ्रष्ट बीएमसी अधिकाऱ्याची तात्काळ बदली
MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shalini Thackeray
Sandesh Desai (@sandeshdesai15) 's Twitter Profile Photo

ओशिवरा येथील तरुण मराठी उद्योजक तुषार गाडे याने स्वताःच्या हीम्मतीवर Musketeers fitness club सुरू केला.यावेळी ऊद्घाटनाला ऊपस्थीत राहुन शुभेच्छा दील्या.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

मुंब्रा बायपास, कल्याण व शीळफाटा येथे ट्रॅफिक वॅार्डनचे वाहतुक पोलिसांच्या संगनमताने जे काही धंदे चालू आहेत,त्यामुळे वाहतुककोंडी होऊन लोकांना अनेक तास अडकावे लागत आहे .तसेच अवजड वाहनाच्या प्रवेशाची वेळ काटेकोर पाळली जात नाही. हे सर्व धंदे त्वरित बंद होतील अशी आशा करतो.

Ashraf Sadiq Adenwala (@adenwalaashraf) 's Twitter Profile Photo

Worst customer support by AU Small Finance Bank inspite of closing the vehicle loan bank has charged extra 21398 rupees no proper from answer from branch staff name Swati is good for nothing as well as manager is un answerable. ReserveBankOfIndia Sanjay Aggarwal

Worst customer support by AU Small Finance Bank inspite of closing the vehicle loan bank has charged extra 21398 rupees no proper from answer from branch staff name Swati is good for nothing as well as manager is un answerable. ReserveBankOfIndia  Sanjay Aggarwal
Sandesh Desai (@sandeshdesai15) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह उत्तर-पश्चिम मुंबई, लोकसभेचे महायुतीचे विजयी उमेदवार खासदार श्री.रविंद्र वायकर यांची भेट घेऊन त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #mnsadhikrut #ravindrawaikar

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह उत्तर-पश्चिम मुंबई, लोकसभेचे महायुतीचे विजयी उमेदवार खासदार श्री.रविंद्र वायकर यांची भेट घेऊन त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#mnsadhikrut #ravindrawaikar
Sandesh Desai (@sandeshdesai15) 's Twitter Profile Photo

MNS Adhikrut - मनसे अधिकृत वर्सोवा विधानसभा 164 अधिकृत उमेदवार श्री संदेश देसाई यांनी आज विकासनगर आम्रपाली बुद्धविहार येथे गौतम बुद्ध, प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून प्रचार सुरु केला व मतदारांना भेटून स्थानिक मुद्द्यावर वीचार मांडले #voteforsandeshdesai #sandeshdesaiforversova

Vinay Singh (@askvinaysingh) 's Twitter Profile Photo

सातारा पोलीस-Satara Police #mahableshwar #old #temple traffic cops illegally raise his hand on transport driver around 10.10am beaten very badly also snatched money 3000 from driver pocket 17 tourist passenger keep himself safe from #tourist point of mahableshwar request Devendra Fadnavis