Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile
Mayuresh Konnur

@kmayuresh

Journalist. Correspondent BBC World Service. Travel. Music. Literature. History. Theatre. Films. Views strictly personal. #सर्वव्यापीआंबेडकर

ID: 101735019

calendar_today04-01-2010 11:37:37

2,2K Tweet

11,11K Followers

524 Following

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

IPL विजयोत्सव जीवावर कसा बेतला? पाहा बंगळुरूतून संपूर्ण घटनाक्रम Mayuresh Konnur Sharad Badhe

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

11 क्रिकेट फॅन्सच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? #Bengaluru #BengaluruStampede Mayuresh Konnur Sharad Badhe

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

अखेरीस हा बहुप्रतिक्षित USBRL प्रकल्प पूर्ण झाला. आज कटरा ते संगलदान हा शेवटचा टप्पा, ज्यात सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल आहे, सुरू झाला. कटरा ते श्रीनगर ‘वंदे भारत’पळाली. बरेच कंगोरे आहेत. काही दिवसांपूर्वीच #JammuAndKashmir हून केलेला ग्राऊंड रिपोर्ट 👇

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘सहाना RCB च्या विजययात्रेला जाणार नव्हती, पण…’, बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या सहानाच्या कुटुंबियांनी काय सांगितलं? रिपोर्ट – Mayuresh Konnur शूट,एडिट – Sharad Badhe

BBC News Hindi (@bbchindi) 's Twitter Profile Photo

बेंगलुरू भगदड़ में जान गंवाने वाली सहाना के परिवार ने क्या बताया? वीडियोः मयूरेश कोण्णूर ( Mayuresh Konnur ) और शरद बढे ( Sharad Badhe )

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

लोकलना स्वयंचलित दरवाजे लावणं म्हणजे अनेकांना 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असं का वाटतंय? सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #Mumbai #Local #Train Mayuresh Konnur Ashwini Vaishnaw

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

#AhmedabadPlaneCrash AI 171 फ्लाईटच्या 12 क्रू मेंबर्सपैकी 8 जण मुंबईचे होते. कोणीही वाचू शकलं नाही. कोणी निवृत्तीच्या जवळ होतं, कोणाचं लग्न ठरलं होतं… त्यांच्या कहाण्या अकाली संपल्या… bbc.com/marathi/articl…

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

ओह्… #SouthAfrica !! Finally… इतिहासाला नमवलंत… आज ते जिंकले, पण आपलंच कुठलं तरी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय… भारत जिंकल्यासारखं. का काय माहित, आज आठवतो आहे तो फक्त लान्स क्लुसनर… #WorldTestChampionship

ओह्… #SouthAfrica !! Finally… इतिहासाला नमवलंत… 

आज ते जिंकले, पण आपलंच कुठलं तरी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय… भारत जिंकल्यासारखं.

का काय माहित, आज आठवतो आहे तो फक्त लान्स क्लुसनर… 

#WorldTestChampionship
Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

To me, Jasprit Bumrah is the only bowler after Glen McGrath whose every delivery looks and feels like wicket taking delivery.

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याबद्दल भाषा आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचं मत काय आहे? पाहा संपूर्ण मुलाखत - youtube.com/watch?v=ClZuFf… #maharashtraeducation #hindilanguage #marathilanguage Mayuresh Konnur

पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याबद्दल भाषा आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचं मत काय आहे?
पाहा संपूर्ण मुलाखत - youtube.com/watch?v=ClZuFf…

#maharashtraeducation #hindilanguage #marathilanguage <a href="/kmayuresh/">Mayuresh Konnur</a>
Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

गेल्या किमान 5 वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही अनाकलनीय आणि कधी अतार्किक घडले आहे, त्या अनुभवाने, जी खरं तर पूर्वीपासूनच ‘तार्किक निष्पत्ती’ (Logical conclusion) वाटते, तीही आज जरा दुरूनच कोणतीही कल्पना वा अंदाज न बांधता शांतपणे पाहात रहावी वाटते आहे.

विठ्ठलः एक महासमन्वय ! अवश्य वाचावे👇 bbc.com/marathi/articl…