
Kuldeep Jadhav
@kuldeepjadhavmt
Journalist working for @mataonline Maharashtra Times Pune, Reports Crime. Past @SakalMediaNews . Views expressed are personal.
ID: 3285568622
https://maharashtratimes.com/mtreporter/author-kuldeep-jadhav-479245869,page-9.cms 20-07-2015 15:46:43
2,2K Tweet
1,1K Followers
1,1K Following

पुण्यातील पत्रकार गजानन शुक्ला यांनी भारी फोटो काढला आहे.... त्यांनी "चाचपणी" असे कॅप्शन दिले आहे. Ashish Jadhao Gajanan shukla

रिंग रोडमुळे प्रवासाला वेग Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave Amit Paranjape KondePrashant


एखाद्या घटनेनंतर शहराचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. पुणे शहराची बदनाम करण्याची भूमिका कोणी घेऊ नये. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचा इशारा. (अलीकडेच शरद पवार यांनी कोयता गँग वरून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते) Sharad Pawar


कोणीही या आणि कसेही करा आणि महापालिकेला लुटा.. Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave Devendra Fadnavis Supriya Sule


निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी कारवाई, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; कारणही सांगितलं marathi.indiatimes.com/maharashtra/ra… via Maharashtra Times Suneet Suresh Bhave Shreedhar LoniMT

When Roohbaba 👻 Kartik Aaryan talks about his Journey, Cinema, Success & Mounjilik's ... The most grounded actor 🎬 MumbaiTimes Maharashtra Times Shripad Brahme Abhijit Thite pravin mulye Kalpeshraj K Kubal. 🇮🇳 Madhuri Dixit Nene vidya balan Anees Bazmee


मतदान केंद्र परिसरात मोबाइल बंदी, याची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास शहरी भागात मतदानाचा टक्का ५० टक्क्यांखाली येईल. Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole

शहरातील पाचशे चौकात 'एआय'वर आधारित #सिग्नल यंत्रणा. Kuldeep Jadhav यांची #मटाविशेष बातमी. वाचा, #महाराष्ट्रटाइम्स #पुणे #वाहतूकपोलिस #एआय #Pune #traffic #police #AI Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस


महापालिका आयुक्त 'प्रशासक" या नात्याने शहराचे 'प्रथम नागरिक" म्हणून कार्यरत आहेत. मात्र, शहर सुधारणेसाठी पोलिस आयुक्तांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Sharad Pawar पुणे शहर पोलीस


उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी आदेश दिल्यानंतर तरी आता Maharashtra State Road Transport Corporation आणि Pune Metro Rail यांना जाग येईल आणि प्रवाशांचे हाल थांबतील, अशी अपेक्षा आहे. #पुणे #शिवाजीनगर #एसटी #मेट्रो #Pune #Shivajinagar #STStand #Metro Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune


नगर रस्त्यावर भरदिवसा चौकात मूत्रविसर्जन करणारा तरुण वेस्टिन हॉटेल मधील #bastine_pub_pune मध्ये रात्रभर पार्टी करीत होता. याचा अर्थ रात्री दीड नंतर तिथे मद्य विक्री होते, कोणाचाही अंकुश नाही. पुणे शहर पोलीस CP Pune City Police Ajit Pawar Devendra Fadnavis

पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी १५ दिवसांत एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे सज्ज होणार. #पुणे #पोलिस #एआय #Pune #Police #AI #camera Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Kuldeep Jadhav पुणे शहर पोलीस


सिंहगड रोडकरांच्या मागणीकडे कोणी लक्ष देणार का? Bhimrao Tapkir Devendra Fadnavis @OfficeOfDevendra Ajit Pawar SACHIN DODKE Aaditya Thackeray


गडद अंधार आणि भीतीचे सावट.. एक महिन्यानंतरही #स्वारगेट आणि पुण्यातील इतर #एसटी स्थानकांची सुरक्षा रामभरोसेच. #महाराष्ट्रटाइम्स #पुणे विशेष वार्तांकन. Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Maharashtra State Road Transport Corporation Amit Paranjape MaharashtraTimesPune Parag Karandikar CP Pune City Police Shreedhar LoniMT


टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता, हे दोन रस्ते पुणे शहरातील सर्वाधिक संथ गतीचे रस्ते. वाहतूक पोलिसांनी प्रथमच शहरांतर्गत वाहतुकीचा सविस्तर अहवाल मांडला. Parag Karandikar Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave Ajit Pawar Amit Paranjape CMO Maharashtra CP Pune City Police Amitesh Kumar Prashant Aher


खुनाच्या गुन्ह्यांचा गेल्या शंभर महिन्यातील नीचांक मार्च २०२५ मध्ये नोंदवला गेला. खुनाच्या दोनच घटना, त्याही कौटुंबिक वादातून. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी. #safe_city #pune Ajit Pawar CP Pune City Police Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

उलटे येऊन वेळ वाचवितो की जीव धोक्यात घालतो? प्राधान्य कशाला द्यायचे, हे पुणेकरांनी एकदा ठरवायला हवे. #पुणे #वाहतूक #स्वयंशिस्त #Pune #Traffic Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Kuldeep Jadhav पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस


ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र टाइम्सचे Prashant Aher यांना आश्वासक पत्रकार पुरस्कार जाहीर. सर्वांचे अभिनंदन.
