MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile
MahaNCPspeaks

@mahancpspeaks

Official Twitter account of Nationalist Congress Party. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत ट्विटर हँडल.

ID: 1676228571067715584

calendar_today04-07-2023 13:57:08

8,8K Tweet

4,4K Followers

47 Following

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. अशा घटनांची पुनरावृत्ती

आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री अजितदादा पवार यांनी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे बुधवार, दि. १८ जून २०२५ रोजी राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री मा. ना. श्री. माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनता संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 'जनता संवाद' च्या निमित्ताने मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील यांनी सर्व सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. मंत्रीमहोदयांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जाहीर पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी, मा. अजितदादांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मा.

राणी लक्ष्मीबाईंचे जीवन हे केवळ इतिहासातील एक पान नाही, तर आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची, आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची प्रेरणा देणारे एक ज्वलंत उदाहरण आहे. या महान वीरांगनेच्या स्मृतीस शतश: नमन!

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या सर्व वारकरी बंधू – भगिनींना आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'जनता संवाद' या उपक्रमांतर्गत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांनी सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. या संवादाच्या माध्यमातून उपस्थित नागरिक पदाधिकारी व

आज देहू येथे जगद्‌गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी तुकोबांचे दर्शन घेतले व पूजा केली. तसेच, यावेळी मा. अजितदादा यांनी बा

आज देहू येथे जगद्‌गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी तुकोबांचे दर्शन घेतले व पूजा केली. 

तसेच, यावेळी मा. अजितदादा यांनी बा
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी आज मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या भव्य अशा मंदिराच्या बांधकामाची

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'जनता संवाद' या उपक्रमांतर्गत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषी मंत्री मा. ना. श्री. माणिकराव कोकाटे यांनी सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. या संवादाच्या माध्यमातून उपस्थित नागरिक पदाधिकारी व

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्रीवर्धन जि.रायगड येथील माजी आमदार मा. श्री. तुकाराम सुर्वे, संपर्क प्रमुख मा. श्री. सुजितभाई तांदळेकर व मा. श्री. बाबुराव चोरगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे 19 जून गुरुवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनता संवाद पार पडणार आहे. मंत्री महोदय यावेळी सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा.ना.कु. आदितीताई तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'जनता संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभरातून भेटण्यासाठी आलेल्या महिला भगिनी, नागरिकांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी उपस्थितांच्या समस्या,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिलांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन! राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांशी निगडित डॉक्युमेंटरी,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिलांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन!

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांशी निगडित डॉक्युमेंटरी,
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे बुधवार, १८ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य आणि वन्यजीव क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे बुधवार, १८ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य आणि वन्यजीव क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली!