Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile
Revenue Department, Government of Maharashtra

@maharevenue

Official handle of - Revenue Department, Government of Maharashtra - महसूल विभाग, महाराष्ट्र शासन

ID: 1594993620

linkhttps://rfd.maharashtra.gov.in calendar_today15-07-2013 05:00:03

1,1K Tweet

7,7K Followers

52 Following

Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

राज्यसरकार कडून राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

राज्यसरकार कडून राज्यातील अकृषिक कर  पूर्णपणे  माफ.    

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

धानोरा तालुक्यातील महसूल विभागाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

धानोरा तालुक्यातील महसूल विभागाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य अनमोल आहे वाऱ्यावर फडकणारा ध्वज हे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे। भारतीय वायुसेना दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

रतन टाटा सर हे फक्त एक नाव नव्हते, ते भारताच्या प्रगतीचे प्रतीक होते आणि नेहमी राहील. शांततामय व्यक्तिमत्व आणि समाजासाठी केलेली अविरत सेवा कधीच विसरता येणार नाही. त्यांचं जाणं अनंत काळासाठी एक पोकळी निर्माण करणार आहे. ओम शांती.

तलाठी स्तरावरील ई पीक पाहणी २६ ऑक्टोबर पर्यंत राहणार सुरु. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

तलाठी स्तरावरील ई पीक पाहणी २६ ऑक्टोबर पर्यंत राहणार सुरु.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

संगमनेर महसूल विभागाकडून अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. चार ब्रास मुरूम जप्त. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

संगमनेर महसूल विभागाकडून अवैध गौण  खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. चार ब्रास मुरूम जप्त.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

Action taken against a vehicle transporting illegal minor minerals by Sangamner division. Four brass of murum seized. #MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday

Action taken against a vehicle transporting illegal minor minerals by Sangamner division. Four brass of murum seized.

#MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

कर्जत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव शुक्रवारी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता तहसील कार्यालय कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

कर्जत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव शुक्रवारी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता तहसील कार्यालय कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

The auction of sand stocks seized from various locations in Karjat taluka is scheduled for Friday, 11th October 2024, at 4 PM at the Tehsil office, Karjat. Interested participants are invited to join the auction by submitting the required deposit.

धाराशिव जिल्ह्यातील तहसील कार्यालये बळकट करण्याच्या दृष्टीने तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #शासननिर्णय

धाराशिव जिल्ह्यातील तहसील कार्यालये बळकट करण्याच्या दृष्टीने तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #शासननिर्णय
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

To strengthen the Tehsil offices in Dharashiv district, the government has decided to establish a new Additional Tehsil office in Naldurg, Tuljapur taluka. #MaharashtraGovernment #RevenueDepartment #GovernmentResolution #NewsToday

To strengthen the Tehsil offices in Dharashiv district, the government has decided to establish a new Additional Tehsil office in Naldurg, Tuljapur taluka.

#MaharashtraGovernment #RevenueDepartment #GovernmentResolution #NewsToday
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

अहमदनगर जिल्ह्यातील नावाबाबतची अधिसूचना महसूल विभागाकडून जाहीर. आता अहमदनगर शहराबरोबर जिल्ह्याचे नावही अहिल्यानगर. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

अहमदनगर जिल्ह्यातील नावाबाबतची अधिसूचना महसूल विभागाकडून जाहीर. आता अहमदनगर शहराबरोबर जिल्ह्याचे नावही अहिल्यानगर.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

The notification regarding the name change has been announced, designating not only Ahmednagar city but also the entire district as Ahilyanagar. #MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday

The notification regarding the name change has been announced, designating not only Ahmednagar city but also the entire district as Ahilyanagar.

#MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

महसूल ई प्रणालीत अहिल्यानगर राज्यात प्रथम. १ कोटी ७१ लाख दस्ताऐवजांचे केले संगणकीकरण. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

महसूल ई प्रणालीत अहिल्यानगर राज्यात प्रथम. १ कोटी ७१ लाख दस्ताऐवजांचे केले संगणकीकरण.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

Ahilyanagar has become the first in the state to implement the Revenue E-System, successfully digitizing 1 crore 71 lakh documents. #MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday

Ahilyanagar has become the first in the state to implement the Revenue E-System, successfully digitizing 1 crore 71 lakh documents.

#MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

अवैधरित्या गौणखनिजाच्या उत्खनन प्रकरणी सरपंचावर नाशिक विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई. #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी

अवैधरित्या गौणखनिजाच्या उत्खनन प्रकरणी सरपंचावर नाशिक विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई.

#महाराष्ट्रशासन #महसूलविभाग #बातमी
Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) 's Twitter Profile Photo

The Commissioner of the Nashik Division has initiated disqualification action against the Sarpanch in connection with illegal excavation of minor minerals. #MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday

The Commissioner of the Nashik Division has initiated disqualification action against the Sarpanch in connection with illegal excavation of minor minerals.

#MaharashtraGovernment #RevenueDepartment #NewsToday