ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile
ManojMohite

@manojmohitemt

News Editor at Maharashtra Times (TOI). Interested in Literature, Music, Movies, Traveling, Sports. ‍Views are personal. Re-tweets are Not endorsement.

ID: 3422649792

calendar_today02-09-2015 05:52:27

2,2K Tweet

1,1K Followers

215 Following

ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

इमान खलिफचा नेमका वाद काय? सविस्तर आजच्या #मटा मध्ये #ImaneKhelif #Imane_Khelif #OlympicGames #OlympicGamesParis2024 Parag Karandikar Shripad Aparajit Maharashtra Times

#मटा श्रावण क्वीन स्पर्धेची नागपूर अंतिम फेरी आणि यात कसदार, दमदार सादरीकरण! Parag Karandikar Shripad Aparajit Maharashtra Times

#मटा श्रावण क्वीन स्पर्धेची नागपूर अंतिम फेरी आणि यात कसदार, दमदार सादरीकरण!
Parag Karandikar Shripad Aparajit Maharashtra Times
ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

भारतीय टपाल अर्थ सेवेचा विस्तार होणार. केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा. #मटाबजेट२०२५ #matabudget2025 #MTArthsamwad2025

ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

३६ जीवनरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त. #मटाबजेट२०२५ #matabudget2025 #MTArthsamwad2025

ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

शंभराहून अधिक कायदे अदखलपात्र करण्यासाठी जन विश्वास कायदा सादर होणार. #मटाबजेट२०२५ #matabudget2025 #MTArthsamwad2025

ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

मोठी घोषणा १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त. #मटाबजेट२०२५ #matabudget2025 #MTArthsamwad2025

ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

महिलांच्या आरोग्याकडे शासकीय आरोग्य व्यवस्थेचे सतत दुर्लक्ष का? #Health #Maharashtra #MT #मटा Maharashtra Times Maharashtra Times

महिलांच्या आरोग्याकडे शासकीय आरोग्य व्यवस्थेचे सतत दुर्लक्ष का?
#Health #Maharashtra #MT #मटा
Maharashtra Times Maharashtra Times
ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

यवतमाळमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. टंचाई आराखड्याचे उपाय कुठे आहेत? #WaterCrisis #vidarbha Maharashtra Times Maharashtra Times

यवतमाळमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. टंचाई आराखड्याचे उपाय कुठे आहेत?
#WaterCrisis #vidarbha
Maharashtra Times Maharashtra Times
ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

नागपूर हे तलावांचे शहर. आणि तलावांचे हाल हे असे! या सोनेगावमध्ये पाणी नाही, गांधीसागरचा पत्ता नाही आणि अंबाझरीला जलपर्णीचा विळखा. #lake #Nagpur #water Maharashtra Times Maharashtra Times

नागपूर हे तलावांचे शहर. आणि तलावांचे हाल हे असे! या सोनेगावमध्ये पाणी नाही, गांधीसागरचा पत्ता नाही आणि अंबाझरीला जलपर्णीचा विळखा.
#lake #Nagpur #water
Maharashtra Times Maharashtra Times
ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

उपराजधानी नागपूरच्या विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचे प्रयत्न. सभापतींची भेट. #Maharashtra #Nagpur #expansion Maharashtra Times Maharashtra Times

उपराजधानी नागपूरच्या विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचे प्रयत्न. सभापतींची भेट.
#Maharashtra #Nagpur #expansion
Maharashtra Times Maharashtra Times
ManojMohite (@manojmohitemt) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नागपूर विभागीय संमेलन. एक निर्णय, एक घोषणा. #drama #theatre #Marathi #Nagpur Maharashtra Times Maharashtra Times

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नागपूर विभागीय संमेलन. एक निर्णय, एक घोषणा. #drama #theatre #Marathi #Nagpur
Maharashtra Times Maharashtra Times