Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile
Mayuresh Prabhune

@mayureshgp

Science Journalist - विज्ञान पत्रकार | Monsoon, Weather | Astronomy | Space Technology | Citizen Science | मराठी | @satarkindia @projectmeghdoot @scienceccs

ID: 1351579286

linkhttp://www.sanshodhan.in calendar_today14-04-2013 10:44:52

2,2K Tweet

2,2K Followers

1,1K Following

Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

उर्वरित महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांत पुढील काही दिवसांत मॉन्सून पोचण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पुढील २ आठवड्यांत राज्यात पाऊस कसा असेल, शेतकऱ्यांनी पेरणी करावी का, याची माहिती देणारा हा मॉन्सून अपडेट. #Monsoon2025 #Sanshodhan #Satark youtu.be/6bWbP-pwQ08?si…

Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

#Monsoon2025 Update 10 १६ जून २५ #SatarkAlert (४८ तास) ◆ पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनचा प्रवाह तीव्र. ◆ डोंगर उतारावर; तसेच कच्ची घरे, जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी. कोकण, घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे.

#Monsoon2025 Update 10
१६ जून २५ #SatarkAlert (४८ तास)
◆ पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनचा प्रवाह तीव्र.
◆ डोंगर उतारावर; तसेच कच्ची घरे, जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी. कोकण, घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे.
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

#Monsoon2025 Update 11 १६ जून २५ #SatarkAlert ◆ मॉन्सूनची २१ दिवसांच्या खंडानंतर प्रगती. महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला. ◆ दक्षिण गुजरातजवळ पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते वायव्येकडे सरकणार. - आयएमडी

#Monsoon2025 Update 11
१६ जून २५ #SatarkAlert 
◆ मॉन्सूनची २१ दिवसांच्या खंडानंतर प्रगती. महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला. 
◆ दक्षिण गुजरातजवळ पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते वायव्येकडे सरकणार. - आयएमडी
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

#Monsoon2025 Update 12 १७ जून २५ #SatarkAlert ◆ मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. ◆ बंगालचा उपसागर आणि गुजरातवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय - आयएमडी

#Monsoon2025 Update 12
१७ जून २५ #SatarkAlert 
◆ मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. 
◆ बंगालचा उपसागर आणि गुजरातवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय - आयएमडी
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या #GSI वतीने बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील दरडींसंबंधी #landslides एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह सतर्कचे प्रतिनिधी देखील #Satark सहभागी झाले.

भारताचे अंतराळवीर #ShubhanshuShukla यांचा सहभाग असलेल्या #AxiomMission4 चे यशस्वी प्रक्षेपण! #CrewDragon अवकाशकुपी उद्या (२६ जून) दुपारी ४:३० ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडली जाणार. #ISRO #NASA #SpaceX #SanshodhanUpdate

४१ वर्षांनंतर दुसरा भारतीय अवकाशात ! आज प्रथमच भारतीय अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये #ISS प्रवेश करणार. #महाराष्ट्रटाइम्स चे विशेष कव्हरेज. #ShubhanshuShukla #AxiomMission4 #Indian #Astronaut

४१ वर्षांनंतर दुसरा भारतीय अवकाशात !
आज प्रथमच भारतीय अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये #ISS प्रवेश करणार. #महाराष्ट्रटाइम्स चे विशेष कव्हरेज. #ShubhanshuShukla #AxiomMission4 #Indian #Astronaut
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर #ISS पहिल्या भारतीयाचे आगमन! शुभांशू शुक्ला बनले ६३४ क्रमांकाचे अंतराळवीर. #Axiom4 मोहिमेतील अंतराळवीर पुढील १४ दिवस सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील ६० प्रयोग पूर्ण करणार. #ShubhanshuShukla #महाराष्ट्रटाइम्स

◆ जगातील सर्वात मोठा ३२०० मेगापिक्सलचा कॅमेरा सक्रिय ◆ चिलीमधील #RubinObservatory च्या काही तासांच्या चाचणीमधून २१०४ नव्या #Asteroids चा शोध ◆ पुढील दहा वर्षे आकाशाचे सर्वेक्षण करणार ◆ वेधशाळेच्या संचालनात पुण्याच्या संशोधक डॉ. क्षितिजा केळकर यांचा सहभाग. #महाराष्ट्रटाइम्स

#Monsoon2025 Update 13 २९ जून २५ #SatarkAlert ◆ मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला. ◆ एक जूनपासून देशभरात सरासरीपेक्षा ९ %, तर राज्यात १० % जास्त पाऊस.

#Monsoon2025 Update 13
२९ जून २५ #SatarkAlert 
◆ मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला. 
◆ एक जूनपासून देशभरात सरासरीपेक्षा ९ %, तर राज्यात १० % जास्त पाऊस.
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

राकेश शर्मा यांच्यानंतर दुसऱ्या भारतीयाला अवकाशात झेपावण्यासाठी ४१ वर्षांचा कालावधी का लागला? भारताच्या मानवी अवकाश मोहिमेसाठी गेल्या चार दशकांत झालेल्या प्रयत्नांचा आढावा- #महाराष्ट्रटाइम्स च्या आजच्या #संवाद पुरवणीतील लेख. #ShubhanshuShukla #AxiomMission4

#Monsoon2025 Update 14 ८ जुलै २५ #SatarkAlert ◆ पश्चिम बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ जुलैला सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता. ◆ कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यावर १० जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होणार.

#Monsoon2025 Update 14
८ जुलै २५ #SatarkAlert 
◆ पश्चिम बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ जुलैला सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता.
◆ कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यावर १० जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होणार.
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

#AxiomMission4 चा अवकाशातील १४ दिवसांचा नियोजित कालावधी पूर्ण झाला असून, भारतीय अंतराळवीर #ShubhanshuShukla यांच्यासह मोहिमेतील चौघे अंतराळवीर येत्या १४ जुलैला अवकाश स्थानकावरून #ISS परतीचा प्रवास सुरू करतील, अशी माहिती #NASA ने दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश. #UNESCO #WorldHeritage #India #Maharashtra #Maratha #Forts #ChhatrapatiShivajiMaharaj #SanshodhanUpdate

#AxiomMission4 चे अवकाश स्थानकापासून #Undocking १४ जुलैला दुपारी ४:३० ला; तर १५ जुलैला दुपारी ३:०० ला अवकाशकुपी समुद्रावर उतरणार #Splashdown. #ShubhanshuShukla #SanshodhanUpdate

◆ #GravitationalWaves च्या साह्याने शास्त्रज्ञांनी आतापर्यंतच्या सर्वाधिक वस्तुमानाच्या (सूर्याच्या वस्तुमानाच्या २२५ पट) #Blackhole ची निर्मिती टिपली आहे. ◆ सूर्याच्या वस्तुमानापेक्षा १३७ आणि १०३ पटींनी जास्त वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांच्या धडकेतून हे कृष्णविवर तयार झाले.

◆ #GravitationalWaves च्या साह्याने शास्त्रज्ञांनी आतापर्यंतच्या सर्वाधिक वस्तुमानाच्या (सूर्याच्या वस्तुमानाच्या २२५ पट) #Blackhole ची निर्मिती टिपली आहे.
◆ सूर्याच्या वस्तुमानापेक्षा १३७ आणि १०३ पटींनी जास्त वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांच्या धडकेतून हे कृष्णविवर तयार झाले.
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

#ShubhanshuShukla यांचे पृथ्वीवर पुनरागमन ! #Axiom4 मोहीम सुफळ संपूर्ण. #SanshodhanUpdate

#ShubhanshuShukla यांचे पृथ्वीवर पुनरागमन ! #Axiom4 मोहीम सुफळ संपूर्ण. 
#SanshodhanUpdate
Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

#ShubhanshuShukla यांचे पृथ्वीवर पुनरागमन. #Axiom4 मोहिमेची यशस्वी सांगता. #महाराष्ट्रटाइम्स चे सविस्तर वार्तांकन.