🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴

@mekedarshinde

𝐖𝐫𝐢𝐭𝐞𝐫 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫... And..Head of programming @colorsmarathi

ID: 1147319142

linkhttp://www.imdb.com/name/nm2366663/ calendar_today04-02-2013 07:44:07

4,4K Tweet

48,48K Followers

101 Following

🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

अशक्यही शक्य करतील स्वामी!!!! #AUSvAFG #AUSvsAFG मॅक्सवेल तू शिकवलंस की, शेवटपर्यंत लढा!! Glenn Maxwell सलाम. सॅलूट.

🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात सुख समाधान भरभराटी येवो❤️

😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞#CWC23Final #INDvsAUS #WorldCup2023Final #WorldcupFinal #TeamIndiainFinal #BCCI

🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

ऋषितुल्य दिग्दर्शक आदरणीय राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांची भेट घेतली. खुप गप्पा झाल्या. वयाच्या ९३व्या वर्षी सहजसोप्या पध्दतीनं शिकवतात,आपण फक्त टिप कागद स्वतःला समजायचं असतं. त्याने जगण्याला एक दिशा मिळते. कलर्स मराठी वाहिनीकडून विनम्र अभिवादन!

#अशोकसराफ यांना "महाराष्ट्र भुषण" हा पुरस्कार काल जाहीर झाला. आमच्या पिढीला विनोद आणि त्यांचं टायमिंग खऱ्या अर्थाने त्यांनी शिकवलं. विनोद हा नैसर्गिक असतो त्याला कुणाचा अपमान न करता सादर कसं करावं? हे त्यांचे संस्कार.@colorsmarathi तर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट 'आईपण भारी देवा' #आईपणभारीदेवा #AaipanBhariDeva #२०२५ #InternationalWomensDay #Jyotideshpande #Jiostudiosmarathi #Jiostudiosoffficial

प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत
प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट 'आईपण भारी देवा' 
#आईपणभारीदेवा  #AaipanBhariDeva #२०२५
#InternationalWomensDay 
#Jyotideshpande  #Jiostudiosmarathi #Jiostudiosoffficial
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

सांभाळता पाऊल हे आठवे... नवीन मालिका "सुख कळले" लवकरच कलर्स मराठीवर... #SukhKalale #NewShow #ComingSoon #RangManalaBhidnare #CoupleGoals

🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

Mark your calendars for the highly anticipated premiere of 'INDRAYANI'! Join us from March 25th onwards, airing every Monday to Saturday at 7pm exclusively on Colors Marathi. Don't miss out – your feedback means the world to us! Colors Marathi