Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक

@mesandeeppathak

ACTOR

ID: 725598234874277892

linkhttp://www.sandeeppathak.in calendar_today28-04-2016 08:11:14

2,2K Tweet

10,10K Followers

1,1K Following

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

पंढरीची वारी जयाचीये कुळी । त्याची पायधुळी लाभो मज ॥ #sandeeppathak #वारी2025 #आनंदवारी #zee24taas

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Anandwari 2025 With Sandeep Pathak | जेजुरीत मल्हार वारी; संदीप पाठकसोबत...|Ashadhi Wari | Zee24Taas #anandwari #ashadhiwari2025 #jejuri #Zee24Taas #Marathinews Kamlesh Sutar Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

पाऊस पडल्याने भरपूर चिखल झाला होता म्हणून वारकऱ्यांनी चक्क ट्रक च्या खाली जेवणाची व्यवस्था केली 😁 खूप आग्रह आणि पोटभर जेवण खूप प्रेम ♥️ #sandeeppathak #anandwari #वारी2025 #वारकरी

पाऊस पडल्याने भरपूर चिखल झाला होता म्हणून वारकऱ्यांनी चक्क ट्रक च्या खाली जेवणाची व्यवस्था केली 😁
खूप आग्रह आणि पोटभर जेवण 
खूप प्रेम ♥️

#sandeeppathak #anandwari #वारी2025 #वारकरी
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

म- मराठीचा म- महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे. हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु मराठी महाराष्ट्र भाषा आहे. #मराठी #म

म- मराठीचा
म- महाराष्ट्राचा 
आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे.
हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. 
हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु
 मराठी महाराष्ट्र भाषा आहे.
#मराठी  #म
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

" यारे यारे सकळजणं, याती भलते नारी नरं, करा जयजयकार आनंदे. " #anandwari #sandeeppathak #wari2025 🚩

" यारे यारे सकळजणं, याती भलते नारी नरं, करा जयजयकार आनंदे. "
#anandwari #sandeeppathak #wari2025 🚩
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा 🚩 गोपाळराव तुम्ही ही अप्रतिम Reel करून दिली त्याबद्दल आभार Gopal Madane ♥️ #आषाढीएकादशी #पांडुरंग #anandwari #sandeeppathak

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारासाठी आपण माझी निवड केली त्याबद्दल मनापासून आभार 🙏Ashok Chavan साहेब

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा माऊली 🙏 गेले १८ दिवस मी वारी मधे आहे. प्रेमानं वारकऱ्यांनी खाऊ घातलं “पोट भरले” टाळ, मृदंग, अभंग एैकून “मन भरलं” पण आज पंढरपूरला आलो अन “डोळे भरले” #आषाढीएकादशी #पंढरपुर #वारी2025 #sandeeppathak #anandwari

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा माऊली 🙏

गेले १८ दिवस मी वारी मधे आहे. प्रेमानं वारकऱ्यांनी खाऊ घातलं “पोट भरले”
टाळ, मृदंग, अभंग एैकून “मन भरलं”
पण आज पंढरपूरला आलो अन “डोळे भरले”

#आषाढीएकादशी #पंढरपुर #वारी2025 #sandeeppathak #anandwari
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

माझ्या लहानपणापासून माजलगावात रायरंद किंवा राइंदर “बहुरूपी” शंकर शिंदे यायचे आणि ते पोलिसांच्या वेषात आले की आम्ही घाबरून पळायचो 😁 महाराष्ट्राची लोककला “रायरंद” जगवण्याचं काम ह्या बहुरूपींनी केलं आहे. #folk #maharashtrafolkart #लोककला #sandeeppathak #mazecelebrity 🚩

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

आज महेश चा फोन आला आणि मला म्हणाला “दादा मला दिसायला लागलंय” महेश ची दृष्टी परत आली म्हणून माझ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. हा Video डॅा. हेडगेवार रुग्णालयातील आहे (छ.संभाजीनगर) जेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे डोळ्यांचे ॲापरेशन होते. ते