Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)

ID: 2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

21,21K Tweet

1,1M Followers

13 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी ( तारखेनुसार )... हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या, शिवछत्रपतींच्या प्रेरणास्रोत, स्वराज्यजननी हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनी कोटी कोटी वंदन.

राजमाता  जिजाऊ पुण्यतिथी ( तारखेनुसार )...

हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या, शिवछत्रपतींच्या प्रेरणास्रोत,  स्वराज्यजननी हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनी कोटी कोटी वंदन.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

थोर तत्वचिंतक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

थोर तत्वचिंतक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

◻️LIVE📍 मुक्तागिरी निवासस्थान, मुंबई 🗓️ 17-06-2025 📹 नाशिक येथील उबाठाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

🏹LIVE l 17-06-2025 📍मुक्तागिरी निवासस्थान, मुंबई पत्रकारांशी संवाद x.com/i/broadcasts/1…

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक स्व.मधुकर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देवरसजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आणि विकासाचे वारे घेऊन आपण आता पुढे चाललोय. मागच्या निवडणुकीत तुमचे चिन्ह धनुष्यबाण होते आणि आताही तुम्हाला धनुष्यबाण हेच चिन्ह मिळणार आहे. तुम्ही सारे स्वगृही परतला आहात.

◻️LIVE📍 नरिमन पॉईंट,मुंबई 🗓️ 17-06-2025 📹 पुणे व चंद्रपूर येथील उबाठाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍 #मुंबई | #बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उबाठा गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख सुनील धांडे यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार भावना गवळी

📍 #मुंबई |

#बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उबाठा गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख सुनील धांडे यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार भावना गवळी