Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile
Sunil Shinde

@misunilshinde

Member of Maharashtra Legislative Council I Ex MLA, 182 Worli | Ex Chairman of BEST Committee | Ex Corporator I अध्यक्ष : भारतीय विमा कर्मचारी सेना (LIC UNIT)

ID: 2418799902

linkhttps://en.wikipedia.org/wiki/Sunil_Shinde calendar_today30-03-2014 10:21:51

6,6K Tweet

20,20K Followers

575 Following

Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आज साजरा झाला..! #ThackerayBrand #Marathi #Maharashtra

महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता
तो क्षण आज साजरा झाला..!

#ThackerayBrand #Marathi #Maharashtra
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील जनतेला ‘आषाढी एकादशी’च्या हार्दिक शुभेच्छा! राज्यात यंदा चांगला पाऊस पडो, बळीराजाच्या शेतात आणि घरात सुख-समृद्धी नांदो. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, सर्वांचे जीवन आनंदी आणि समाधानी राहो, हीच श्री पांडुरंगाच्या चरणी मनोभावे प्रार्थना! #रामकृष्णहरीमाऊली #विठ्ठल

महाराष्ट्रातील जनतेला ‘आषाढी एकादशी’च्या हार्दिक शुभेच्छा!
राज्यात यंदा चांगला पाऊस पडो, बळीराजाच्या शेतात आणि घरात सुख-समृद्धी नांदो.
सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, सर्वांचे जीवन आनंदी आणि समाधानी राहो, हीच श्री पांडुरंगाच्या चरणी मनोभावे प्रार्थना!
#रामकृष्णहरीमाऊली #विठ्ठल
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेना शाखा क्रमांक च्या १९८ महिला शाखासंघटक सौ. शारदा पापण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #HappyBirthday

शिवसेना शाखा क्रमांक च्या १९८ महिला शाखासंघटक सौ. शारदा पापण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
#HappyBirthday
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

भाळी चंदनाचा टिळा, तुळशी माळ गळा ! नित्य आम्हा लागला, पांडुरंगाचाच लळा !!

भाळी चंदनाचा टिळा, तुळशी माळ गळा !
नित्य आम्हा लागला, पांडुरंगाचाच लळा !!
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी निमित्ताने शंकरराव नराम पथ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन विठ्ठलमाऊलीचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरातील भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात भाविकांना खिचडी, केळी व लाडू स्वरूपात प्रसाद वाटप करण्यात आला. #जयहरीविठ्ठल

आषाढी एकादशी निमित्ताने शंकरराव नराम पथ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन विठ्ठलमाऊलीचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरातील भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात भाविकांना खिचडी, केळी व लाडू स्वरूपात प्रसाद वाटप करण्यात आला.

#जयहरीविठ्ठल
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी निमित्ताने आज नूतन बाणेश्वर, सासमिरा मार्ग आणि दत्त मंदिर, पोलीस कॅम्प येथे श्री विठ्ठलमाऊलींचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतला. समस्त विश्वावर विठुमाऊलीची कृपादृष्टी अखंड राहो, सर्व अडचणी दूर होवोत आणि सर्वत्र समृद्धी व आनंद नांदो, अशी प्रार्थना विठ्ठल चरणी केली.

आषाढी एकादशी निमित्ताने आज नूतन बाणेश्वर, सासमिरा मार्ग आणि दत्त मंदिर, पोलीस कॅम्प येथे श्री विठ्ठलमाऊलींचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतला. 
समस्त विश्वावर विठुमाऊलीची कृपादृष्टी अखंड राहो, सर्व अडचणी दूर होवोत आणि सर्वत्र समृद्धी व आनंद नांदो, अशी प्रार्थना विठ्ठल चरणी केली.
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

शेतकरी कामगार पक्षाचे नेते, सरचिटणीस मा. श्री. जयंत (भाई) पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शेतकरी कामगार पक्षाचे नेते, सरचिटणीस मा. श्री. जयंत (भाई) पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य व व्यसनमुक्ती या क्षेत्रात समाज प्रबोधन करून, श्रीबैठकीच्या माध्यमातून दासबोधाचे आजच्या काळातील महत्त्व समजावून देणारे महाराष्ट्रभूषण, थोर निरुपणकार श्री नानासाहेब धर्माधिकारी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #NanaSahebDharmaDhikari

आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य व व्यसनमुक्ती या क्षेत्रात समाज प्रबोधन करून, श्रीबैठकीच्या माध्यमातून दासबोधाचे आजच्या काळातील महत्त्व समजावून देणारे महाराष्ट्रभूषण, थोर निरुपणकार श्री नानासाहेब धर्माधिकारी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#NanaSahebDharmaDhikari
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

"दुसऱ्या प्रदेशात बसून महाराष्ट्र आणि मराठीबद्दल वक्तव्य करणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंनी आधी इकडे यावं – मग समजेल महाराष्ट्राचा वाघ काय असतो ते!"

Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

📍 विधानभवन; मुंबई - ८ जुलै २०२५ महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२५ दुसरा आठवडा ; दिवस दुसरा. #VidhanBhavan #MonsoonSession2025

Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

विरोधी पक्षनेता नसलेला सभागृहात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचे स्वागत ! #MonsoonSession2025 #ShivsenaUBT #CJIofIndia

विरोधी पक्षनेता नसलेला सभागृहात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचे स्वागत !
#MonsoonSession2025 #ShivsenaUBT #CJIofIndia
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

#शिवसेनेच्याप्रयत्नांनायश सरकारी रुग्णालयांत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या निधीत वाढ #MonsoonSession2025 #MJFJAY

#शिवसेनेच्याप्रयत्नांनायश 
सरकारी रुग्णालयांत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या निधीत वाढ

#MonsoonSession2025 #MJFJAY
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

आर्थर रोड तुरुंग कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. राज्यातील सर्व विभागातील ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता हॉट मिक्सधारक कंत्राटदार मजूर संस्था आणि विकासक ह्यांची विविध विभागांकडे ८९ हजार कोटींची देयक रखडलेली

Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं । गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरलेल्या गुरुजनांना नमन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा...! #शिवसेना #गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरलेल्या गुरुजनांना नमन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा...! 

#शिवसेना #गुरुपौर्णिमा
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

एल्फिस्टन ब्रिज किंवा करी रोड ब्रिज एक न एक दिवस धोकादायक ठरणार म्हणून गेल्या ६ वर्षांपासून गणपतराव कदम मार्ग ते आंबेडकर मार्ग यांच्या कनेक्टीव्हिटीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो मात्र केंद्रशासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या जागेच्या एका एनओसीमुळे काम रखडलेलं आहे, त्यामुळे

Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

विधिमंडळातील माझे सहकारी, शिवसेना नेते आमदार सन्मा सुनिल प्रभु जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! #HappyBirthday Sunil Prabhu

विधिमंडळातील माझे सहकारी, शिवसेना नेते आमदार सन्मा सुनिल प्रभु जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! #HappyBirthday <a href="/prabhu_suneel/">Sunil Prabhu</a>
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विभागात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विभागात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

वरळी-शिवडी कनेक्टरमुळे बाधित होणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाजवळील १९ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत ठोस निर्णय घ्या - नियम ९३ अन्वये सभागृहात सूचना #MonsoonSession2025 #ElphinstoneBridge

Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री मा. श्री. सुभाष देसाई साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #HappyBirthday Subash desai

शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री मा. श्री. सुभाष देसाई साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#HappyBirthday <a href="/subash_desai/">Subash desai</a>