Suhas Nimhan (@mns_suhasnimhan) 's Twitter Profile
Suhas Nimhan

@mns_suhasnimhan

उपाध्यक्ष- पुणे शहर मनसे | MNS
(अध्यक्ष- कोथरूड / शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)

ID: 1065842649414975489

linkhttps://www.facebook.com/SuhasBhagwanraoNimhan calendar_today23-11-2018 05:41:04

2,2K Tweet

2,2K Followers

982 Following

Suhas Nimhan (@mns_suhasnimhan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात मराठी नाही म्हणजे .....म मराठीचा आणि ...क कानफटीतलाच...जय मनसे.

मराठीत दिनदर्शिका छापल्या तर मराठी महिने नक्कीच पाठ होतील नवीन पिढ्यांचे.

Suhas Nimhan (@mns_suhasnimhan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील शाळांमधून हिंदी शिकवण थांबवल तरच आपोआपच परप्रांतीय लोंढे यायचे थांबतील आणि महाराष्ट्र सुखकर होईल.

Suhas Nimhan (@mns_suhasnimhan) 's Twitter Profile Photo

आसच दोन दिवस पुर्वी एका लग्नात जेवलो,नंतर शेजारची ताटे पाहीली फार वाईट वाटल किती हि अन्नाची नासाडी आपल्या देशात चालली आहे.अन्न हे पुर्ण ब्रम्ह आहे हे आपल्याच पूर्वजांनी लिहुन ठेवल आहे आस वाटतच नाही.

पुणेरी पोलीस कुठे हि कमी नाहीत..."पुणे तेथे काय उणे".

हाच तो दिवस खाशबा जाधव यांनी ऑलिंपिक मधले वैयक्तिक पदक भारताल प्रथम मिळवून दिले १९५२ साली.परंतु देश त्यांना विसरला.