Adv Vaibhav Khedekar (@mnsrajvaibhav) 's Twitter Profile
Adv Vaibhav Khedekar

@mnsrajvaibhav

नगराध्यक्ष MNS

ID: 1260090630115667968

calendar_today12-05-2020 06:13:31

477 Tweet

4,4K Followers

46 Following

Adv Vaibhav Khedekar (@mnsrajvaibhav) 's Twitter Profile Photo

आज मुंब्रा येथे झालेल्या मुंबई लोकल ट्रेन अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या माझ्या सर्व बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

Adv Vaibhav Khedekar (@mnsrajvaibhav) 's Twitter Profile Photo

म्हणे अपघात झालेला बोईंग विमान अकरा वर्षे जुने आहे...आपण आपली गाडी पाच वर्ष जुनी झाली की ठेवत नाही... काय सरकार आहे?

Adv Vaibhav Khedekar (@mnsrajvaibhav) 's Twitter Profile Photo

अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना एक कोटी रुपये मदत आणि महाराष्ट्रामध्ये मुंब्रा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातामधील मृतांना पाच लाख रुपये मदत.. हि तफावत का? दोन्ही झालेल्या अपघातांचे दुःख आहेत.🙏

Adv Vaibhav Khedekar (@mnsrajvaibhav) 's Twitter Profile Photo

सर्वांनी बरोबर आज सकाळी ७.३० वाजता श्री.स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे जमावे. 🙏

सर्वांनी बरोबर आज सकाळी ७.३० वाजता श्री.स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे जमावे. 🙏
Adv Vaibhav Khedekar (@mnsrajvaibhav) 's Twitter Profile Photo

बाबा वेंगाची भविष्यवाणी आज ५ जुलै मुंबईत मराठीचा प्रलय... राजसाहेब,उद्धवजी एकत्र ..

Adv Vaibhav Khedekar (@mnsrajvaibhav) 's Twitter Profile Photo

*आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा माऊली..! 🚩🙇🏻‍♂️🌸*