मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile
मनसे रिपोर्ट | MNS Report

@mnsreport9

मनसे विश्वातील सर्व कामे,उपक्रम, पक्षांतर्गत घडामोडी आपल्याला @mnsreport9 च्या टाईम लाईन वर पहायला मिळतील.

Follow English Version - @MNSReportEng

ID: 1199020378233823232

linkhttps://www.youtube.com/@mnsreport9 calendar_today25-11-2019 17:42:04

77,77K Tweet

20,20K Followers

57 Following

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं

मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

कायद्याची भीती महाराष्ट्राला राहिलीच नाहीय, गुन्हेगारी वाढलीय एवढं नक्की.

MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

🚨 FRAUD COACHING CLASS BUSTED BY MNS! 🚨 In Kalyan, a man posing as a GST officer was exposed by the MNS Student Wing for running fake coaching classes under the name “Siddharth Logic” for UPSC, MPSC , banking and other competative exams. ❌ No real teachers ❌ No training ❌

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

जमीन विक्री ही माझ्या गावाला,शहराला,रायगड जिल्ह्याला लागलेली कीड आहे…. रायगड जिल्ह्याला लागलेला हा ट्रॅप आहे, आणि माझा समाज बांधव त्या ट्रॅप मध्ये फसत चाललाय… राज ठाकरेंसारखा नेता इथे येऊन जनजागृती करतोय,याचा आनंद आहे…पुढे जाऊन या मुद्द्यावर लोकं पेटून उठू देत हीच इच्छा !!!

जमीन विक्री ही माझ्या गावाला,शहराला,रायगड जिल्ह्याला लागलेली कीड आहे….

रायगड जिल्ह्याला लागलेला हा ट्रॅप आहे,
आणि माझा समाज बांधव त्या ट्रॅप मध्ये फसत चाललाय…

राज ठाकरेंसारखा नेता इथे येऊन जनजागृती करतोय,याचा आनंद आहे…पुढे जाऊन या मुद्द्यावर लोकं पेटून उठू देत हीच इच्छा !!!
मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचा अमेरिकेत एखादेवेळीस इंग्रजीत वार्तांकन जसेच्या तसे होईल ...पण दिल्लीतील मिडिया मात्र जसेच्या तसे होऊ देणारच नाही.

मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

मालेगाव बॉम्बस्फोट, मुंबई बॉम्बस्फोट मधील सर्व आरोपी निर्दोष..तुम्हाला काय वाटते.?

MNS Videos (@mnsvideos) 's Twitter Profile Photo

फडणवीस आता सहज म्हणतील सिंचन घोटाळा झालाच न्हवता,अजित पवार निर्दोष होते.

मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

तरुणांच्या उज्वल आयुष्यासाठी करतात करिअर ची वार्ता, आमच्या राज गद्रेंच्या वाढदिवसाची महाराष्ट्रभर चर्चा. Happy Birthday Raj Gandre

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने

MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

🗣️ “I’m not a Hindi speaker, I’m a Gujarati speaker.” – Amit Shah, Union Home Minister 😲 And yet, the rest of us are told “Speak Hindi, it's our national language!” 🤔 Turns out, one nation, one language doesn't apply to everyone! #AmitShahLogic #OneNationManyLanguages

Shalini Thackeray (@thakareshalini) 's Twitter Profile Photo

सखी सामाजिक संस्था उल्हासनगर यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी 'मंगळागौर' कार्यक्रम आयोजित केला होता. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून या अशा कार्यक्रमांमुळे महिलांना थोडा विरंगुळा मिळतो. त्यामुळेच ह्या सोहळ्यात महिला अत्यंत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्यांची

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

डान्सबारवर बंदी घालून देखील जर डान्सबार चालू रहाणार असतील आणि कुटुंबाच्या कुटुंब उध्वस्त होणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल ? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींच्या राजधानीत रायगड जिल्ह्यात जर डान्सबार चालणार असतील आणि सरकार

मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

कबुतर "वनतारा" मध्ये गेले तर.? महाराष्ट्रात "कबुतरमुळे" मतभेदआहेत,सरकारने सार्वजनिक ठिकाणचे कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिलेत,पक्षीमित्र मात्र त्याला विरोध करत आहेत..कबुतर मुळे अनेक रोगांना निमंत्रण दिले जातेय असे काहीजण म्हणतात.कबुतर प्रेमींनी "वनतारा" ला निमंत्रण दिले पाहिजे.

मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

माधुरी हत्तीण बाबत फडणवीस ह्यांना प्रश्न केला असता त्यांनी न्यायालयाच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही असे बोलून वेळ मारून घेतली आणि भूमिका देणे टाळले...मग कबुतरखाने बंद करण्यासाठी सरकारने आदेश काढलेले असताना भाजपचाच एक मंत्री त्याविरोधात आंदोलन करतो..?

हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant) 's Twitter Profile Photo

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता खात्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा मुंबईतील कबुतरे गुजरातच्या "वनतारा "मध्ये घेऊन जाण्याचा नावीन्यपूर्ण प्रस्ताव मनपा आयुक्ताना का देत नाहीत..? माझी Mumbai, आपली BMC MNS Adhikrut - मनसे अधिकृत

Tulsidas Bhoite (@tulsidasbhoite) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे यांचं आजचं भाषण का भारी? पाच मुद्द्यांमध्ये समजून घ्या! रिप्लायमधील लिंक क्लिक करा आणि पाहा व्हिडीओ #राजठाकरे #मनसे #मुक्तपीठ #तुळशीदासभोईटे #rajthackeray #mns #rajthackerayspeech #muktpeeth #tulsidasbhoite

राज ठाकरे यांचं आजचं भाषण का भारी? पाच मुद्द्यांमध्ये समजून घ्या!

रिप्लायमधील लिंक क्लिक करा आणि पाहा व्हिडीओ

#राजठाकरे #मनसे #मुक्तपीठ #तुळशीदासभोईटे 
#rajthackeray #mns #rajthackerayspeech #muktpeeth #tulsidasbhoite