Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) 's Twitter Profile
Maharashtra State Road Transport Corporation

@msrtcofficial

Official Twitter handle of MSRTC | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडल

ID: 1283295201117667329

linkhttps://msrtc.maharashtra.gov.in calendar_today15-07-2020 07:00:31

807 Tweet

66,66K Followers

13 Following

Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) 's Twitter Profile Photo

एसटीसाठी १७४५० कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार...

मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार !

राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीची १०% टक्के हंगामी भाडे वाढ रद्द...!

ई-बस प्रवाशांसाठी एसटी कडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरू...

एसटी महामंडळाची संगणकीय आरक्षण प्रणाली सध्या सुरळीत सुरू झालेली आहे.. तथापि काही काळासाठी तांत्रिक दोषामुळे सदर प्रणाली संथ झाली होती. भविष्यात अशा प्रकारचा दोष उद्भभवू नये, असा सूचना संबंधित कंपनीला देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) 's Twitter Profile Photo

एसटीच्या सर्व प्रवासी व कर्मचारी बंधूंना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!

Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरी निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम...

आई तुळजाभवानी... या पुढे एसटीची तिजोरी पैशाने कायम भरलेली राहो! समृद्धी आणि सुबत्ता चे लेणे घेऊन एसटी ची भरभराट होवो ...आम्हाला शासनाकडे सातत्याने हात पसरावे लागू नये! हिच तुझ्या चरणी प्रार्थना! श्री प्रताप सरनाईक - मंत्री परिवहन तथा अध्यक्ष एसटी महामंडळ

Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) 's Twitter Profile Photo

सुधारित प्रसिध्दी पत्रक ( उत्पन्न वाढीमध्ये दुसरा क्रमांक जळगाव विभागाचा आहे.) कृपया,याची नोंद घ्यावी,हि विनंती. एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न...

सुधारित प्रसिध्दी पत्रक ( उत्पन्न वाढीमध्ये दुसरा क्रमांक जळगाव विभागाचा आहे.) कृपया,याची नोंद घ्यावी,हि विनंती.

एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न...
Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) 's Twitter Profile Photo

एसटी वाहकाचा प्रामाणिकपणा... १ लाख ७० हजार रुपये केले परत...

एसटी वाहकाचा प्रामाणिकपणा...
१ लाख ७० हजार रुपये केले परत...