
Mumtaz Shaikh ممتاز شیخ
@mumtajcorommf
Women Rights Activist, India
# RT is not an endrossment, comments and likes are personal view
ID: 2430914972
http://www.coroindia.org 06-04-2014 19:35:02
4,4K Tweet
1,1K Followers
470 Following









ट्रेन नंबर 01436 लातूर स्पेशल जी लोकमान्य लोकमान्य टिळक ट्रॅमिनन्स मधुन 12 वाजून 50मिनिटांनी निघणार होती.आता 3 वाजून 10झाले तरी गाडी स्टेशनलाच आहे. अजून किती वेळ लागणार आहे?लोकांच्या वेळेची काही किंमत आहे की नाही Ashwini Vaishnaw




संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. उपसभापती मा.नीलम ताई भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा. Dr Neelam Latika Diwakar Gorhe


संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. सभापती मा.राम शिंदेजी भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा.आपल्या सोबत या अगोदर ही बैठकीसाठी पाठपुरावा करत होते.Prof.RamShindeOffice



संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेजी भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा.Eknath Shinde - एकनाथ शिंदे


संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत.मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जी भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा.CMO Maharashtra

