Nashik Feed 🤖 (@nashik_feed) 's Twitter Profile
Nashik Feed 🤖

@nashik_feed

This is an Experimental Bot. Follow @Nashik_feed for get updates from Nashik... Nashik News feeds, Nashik Live Updates @nashik_feed
RTs are not Endorsement 🔁

ID: 796672138619011072

calendar_today10-11-2016 11:13:34

146,146K Tweet

2,2K Followers

466 Following

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांची थिअटर चालक-मालकांनी घेतली धास्ती, जाणून घ्या सविस्तर वृत्त... tv9marathi.com/maharashtra/th… #HarHarMahadev

Jai Maharashtra News (@jaimaharashtran) 's Twitter Profile Photo

Nashik | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन | Marathi News youtu.be/LCJPYbUmsyg #Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra #Nashik Abdul Sattar Supriya Sule

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nashik News : गृह विभागाच्या आदेशानुसार नाशिकमध्ये नवे तीन पोलीस उपायुक्त नियुक्त झाले आहेत. marathi.abplive.com/news/maharasht… #Nashik #NashikNews

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

नाशिकमध्ये मिसळ पाव आणि वडापाव महागणार आहे. पावाच्या दरात 10 नोव्हेंबरपासून 30% वाढ करण्याचा निर्णय नाशिक शहर पाव बेकरी संघटनेनं घेतलाय. नाशिकमध्ये पावाचा खप आणि उत्पादन सर्वाधिक होते. #nashik #misalpav #vadapav zeenews.india.com/marathi/

नाशिकमध्ये मिसळ पाव आणि वडापाव महागणार आहे. पावाच्या दरात 10 नोव्हेंबरपासून 30% वाढ करण्याचा निर्णय नाशिक शहर पाव बेकरी संघटनेनं घेतलाय. नाशिकमध्ये पावाचा खप आणि उत्पादन सर्वाधिक होते. 
#nashik #misalpav #vadapav
zeenews.india.com/marathi/
India Darpan Live (@indiadarpanlive) 's Twitter Profile Photo

नाशिकमधून राष्ट्रवादी अब्दुल सत्तार यांना ५० सँडलचे खोके पाठवणार; आंदोलनात केली घोषणा indiadarpanlive.com/nashik-rashtrw…

India Darpan Live (@indiadarpanlive) 's Twitter Profile Photo

औद्योगीक वसाहतीत बापलेकाने शिवीगाळ करत दांम्पत्यास केली बेदम मारहाण indiadarpanlive.com/nashik-city-cr…

India Darpan Live (@indiadarpanlive) 's Twitter Profile Photo

आई वडील बाहेरगावी गेलेले असतांना १४ वर्षीय बालकाने केली आत्महत्या indiadarpanlive.com/nashik-city-cr…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nashik News : सहा वर्ष पूर्ण झाल्याने नाशिक राष्ट्रवादीकडून नोटबंदीला श्रद्धांजली वाहत निषेध नोंदवला. marathi.abplive.com/news/maharasht… #Nashik #NashikNews #Demonetisation

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

नाशिकमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटास विरोध: राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट न दाखविण्याचा इशारा #HarHarMahadev #NCP #Nashik divya-m.in/dw7kArzSMub

Divya Marathi (@marathidivya) 's Twitter Profile Photo

आयमचा पुढाकार!: निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रम वाढविण्यासाठीचे पाऊल #Nashik #Exports #launch divya-m.in/HPfk8eySMub

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nashik Crime : घोटी येथून बियरचा कंटेनर पळविणाऱ्या संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. marathi.abplive.com/news/maharasht… #Nashik #NashikNews

Nashik Feed 🤖 (@nashik_feed) 's Twitter Profile Photo

It's a new day and there is some situation at Nashik's Raviwar Karanja Brach... People's are waiting for staff... Staff is unavailable and went for lunch Bank of Baroda please declare your lunch time.