Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile
Niraj Ubhare - निरज उभारे

@nirajubhare

Gen. secretary BJP south central mumbai

ID: 774122762981875712

calendar_today09-09-2016 05:50:24

4,4K Tweet

1,1K Followers

786 Following

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.

Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

मुंबई अध्यक्ष मा आशिष शेलार जी यांच्या हस्ते वडाळा भोईवाडा येथील चौकास समाजसेवक आणि माजी आमदार कै. बाबुराव भापसे यांचे नाव देण्यात आले असून, या चौकाचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाध्यक्षा शलाका साळवी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित

मुंबई अध्यक्ष मा आशिष शेलार जी यांच्या हस्ते वडाळा भोईवाडा येथील चौकास समाजसेवक आणि माजी आमदार कै. बाबुराव भापसे यांचे नाव देण्यात आले असून, या चौकाचे आज अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाध्यक्षा शलाका साळवी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

के.वी.ओ दृष्टी फाउंडेशन द्वारे माटुंगा येथे आयोजित सेवा उपक्रमा मार्फत २००० दृष्टिहीन बांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात उपस्थित राहून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत उपस्थितांशी संवाद साधला. #SevaSushasanGaribKalyan

के.वी.ओ दृष्टी फाउंडेशन द्वारे माटुंगा येथे आयोजित सेवा उपक्रमा मार्फत २००० दृष्टिहीन बांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात उपस्थित राहून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत उपस्थितांशी संवाद साधला. 
#SevaSushasanGaribKalyan
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

आज गुरुपौर्णिमेनिम्मित ज्यांच्या मार्गदर्शनात अनेक पोलिस अधिकारी घडले आणि महाराष्ट्राच्या सेवेते आले असे नागपूर चे माजी पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांची भक्ती पार्क वडाळा निवास्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. #GuruPurnima2025

आज गुरुपौर्णिमेनिम्मित ज्यांच्या मार्गदर्शनात अनेक पोलिस अधिकारी घडले आणि महाराष्ट्राच्या सेवेते आले असे नागपूर चे माजी पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांची भक्ती पार्क वडाळा निवास्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
#GuruPurnima2025
BJP Mumbai (@bjp4mumbai) 's Twitter Profile Photo

दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष Niraj Ubhare - निरज उभारे जी यांनी माजी पोलिस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय जी यांची गुरुपौर्णिमा निमित्त भक्ती पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष <a href="/nirajubhare/">Niraj Ubhare - निरज उभारे</a> जी यांनी माजी पोलिस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय जी यांची गुरुपौर्णिमा निमित्त भक्ती पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

गुरुपौर्णिमा निम्मित कॅप्टन राकेश अग्रवाल यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आयएनएस विक्रांत युद्ध नौकेवर त्यांची नेमणूक, भूतकाळातील आठवणीना उजाळा देत त्यांची वर्तमान पीडी सुद्धा भारतीय सैन्यदलात देशसेवा करत आहे आसे शौर्याचे अनेक प्रसंग

गुरुपौर्णिमा निम्मित कॅप्टन राकेश अग्रवाल यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आयएनएस विक्रांत युद्ध नौकेवर त्यांची नेमणूक, भूतकाळातील आठवणीना उजाळा देत त्यांची वर्तमान पीडी सुद्धा भारतीय सैन्यदलात देशसेवा करत आहे आसे शौर्याचे अनेक प्रसंग
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

मुंबई अध्यक्ष,मंत्री मा आशिष शेलार जी यांच्या हस्ते माहीम विधानसभेतील भाजपा प्रभादेवी मंडळाच्या भाजपा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले . यावेळी आमदार संजय उपाध्याय जी राजेश शिरवडकर जितेंद्र राऊत अक्षता तेंडुलकर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #BJP

मुंबई अध्यक्ष,मंत्री मा आशिष शेलार जी यांच्या हस्ते माहीम विधानसभेतील भाजपा प्रभादेवी मंडळाच्या भाजपा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले . यावेळी आमदार संजय उपाध्याय जी राजेश शिरवडकर जितेंद्र राऊत अक्षता तेंडुलकर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#BJP
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

जय भवानी जय शिवराय! महाराष्ट्रासाठी आणि तमाम मराठी माणसांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळाले आहे. हे मानांकन म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचा, पराक्रमाचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे.

Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होणे हा महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. II जय भवानी ll जय शिवराय ll जय जिजाऊ ll

हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होणे हा महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
 II जय भवानी ll  जय शिवराय ll जय जिजाऊ ll
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले गड-किल्ले म्हणजे केवळ वास्तू नव्हे, तर हिंदवी स्वराज्याची शौर्यगाथा सांगणारे साक्षीदारच! अशा या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाल्याने आज महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ऐतिहासिक वैभव प्राप्त झालं आहे. आज

छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले गड-किल्ले म्हणजे केवळ वास्तू नव्हे, तर हिंदवी स्वराज्याची शौर्यगाथा सांगणारे साक्षीदारच! अशा या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाल्याने आज महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ऐतिहासिक वैभव प्राप्त झालं आहे. 
आज
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं ! आपल्या मेंढ्या, कोकरांचे मायेने पालन करत समाज उद्धारासाठी झटणारे थोर संत सद्गुरू बाळूमामा यांचे चेंबूर घटला खरदेव नगर येथे दर्शन घेतले. सद्गुरू बाळूमामांनी लोकांसाठी केलेल्या कार्याचा वसा पुढे नेत जनतेसाठी काम करण्याची ऊर्जा मिळत राहो, हीच

संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं !
आपल्या मेंढ्या, कोकरांचे मायेने पालन करत समाज उद्धारासाठी झटणारे थोर संत सद्गुरू बाळूमामा यांचे चेंबूर घटला खरदेव नगर येथे दर्शन घेतले.
सद्गुरू बाळूमामांनी लोकांसाठी केलेल्या कार्याचा वसा पुढे नेत जनतेसाठी काम करण्याची ऊर्जा मिळत राहो, हीच
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

चेंबूर विधानसभेतील वार्ड क्र १५३ च्या कार्यकर्ता संमेलनास उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना मार्गदर्शन केले. तसेच नवनियुक्त वार्ड पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

चेंबूर विधानसभेतील वार्ड क्र १५३ च्या कार्यकर्ता संमेलनास उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना मार्गदर्शन केले.
तसेच नवनियुक्त वार्ड पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

अणुशक्तीनगर विधानसभेतील वार्ड क्र १४७ च्या कार्यकर्ता संमेलनास उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना मार्गदर्शन केले. तसेच नवनियुक्त वार्ड पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

अणुशक्तीनगर विधानसभेतील वार्ड क्र १४७ च्या कार्यकर्ता संमेलनास उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना मार्गदर्शन केले.
तसेच नवनियुक्त वार्ड पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

भारतरत्न स्व. कुमारस्वामी कामराज जी यांची आज जयंती यानिमित्त धारावी येथील कामराज स्कूल येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतरत्न स्व. कुमारस्वामी कामराज जी यांची आज जयंती यानिमित्त धारावी येथील कामराज स्कूल येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

भाजपा माहिम विधानसभेतील दादर मंडलानी विध्यार्थी मित्रांसाठी आयोजित केलेल्या वह्यावितरण कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. अक्षता तेंडुलकर,एकनाथ संगम,अशोक शर्मा,मंडल अध्यक्ष मनोज शाह,रवी रांगणेकर सर्व वार्ड अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते.

भाजपा माहिम विधानसभेतील दादर मंडलानी विध्यार्थी मित्रांसाठी आयोजित केलेल्या वह्यावितरण कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.
अक्षता तेंडुलकर,एकनाथ संगम,अशोक शर्मा,मंडल अध्यक्ष मनोज शाह,रवी रांगणेकर सर्व वार्ड अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते.
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

धन्यवाद माननीय देवेंद्र जी . दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देणाऱ्या आणि हिंदू सणांना गौरवाने साजरे करणाऱ्या महायुती सरकारने गोविंदांच्या पाठीशी उभे राहत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी ७५ हजार गोविंदांना आपण विमा कवच मिळवून दिले असून यावर्षी हा आकडा वाढवून माननीय

धन्यवाद माननीय देवेंद्र जी .
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देणाऱ्या आणि हिंदू सणांना गौरवाने साजरे करणाऱ्या महायुती सरकारने गोविंदांच्या पाठीशी उभे राहत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 
गेल्या वर्षी ७५ हजार गोविंदांना आपण विमा कवच मिळवून दिले असून यावर्षी हा आकडा वाढवून  माननीय
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री विनोद तावडे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! Vinod Tawde #VinodTawde

भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री विनोद तावडे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
 <a href="/TawdeVinod/">Vinod Tawde</a> #VinodTawde
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

प्रजेलाच राजा मानून सेवा करणारे सेवेकरी विकासाचा वारकरी महाराष्ट्र सेवेकरी #HBDDevaBhau #HBDDevendraFadnavis

प्रजेलाच राजा मानून सेवा करणारे सेवेकरी 
विकासाचा वारकरी महाराष्ट्र सेवेकरी 
#HBDDevaBhau #HBDDevendraFadnavis
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) 's Twitter Profile Photo

देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त १०० लाडक्या लेकींसाठी सायकल वाटप! महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “१०० लाडक्या लेकींसाठी सायकल वितरण सोहळ्या”स उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. लेकींच्या स्वावलंबनासाठी आणि

देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त १०० लाडक्या लेकींसाठी सायकल वाटप! 
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “१०० लाडक्या लेकींसाठी सायकल वितरण सोहळ्या”स उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
लेकींच्या स्वावलंबनासाठी आणि