
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त
@nmccommissioner
Official account of the Municipal Commissioner Dr. Abhijeet Chaudhari | महापालिका आयुक्त यांचे अधिकृत खाते @ngpnmc *For complaints: WhatsApp on 8600004746
ID: 1518136626421309440
https://www.nmcnagpur.gov.in/municipal-commissioner 24-04-2022 07:56:05
2,2K Tweet
2,2K Followers
62 Following





“प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. #नागपूर मतदारसंघातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू.” - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम MAHARASHTRA DGIPR Election Commission of India Spokesperson ECI Press Trust of India DEONagpur Dr Vipin IAS



.Nagpur Municipal Corporation द्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. यात महत्वाची सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन आणि आपात्कालीन विभाग पार पाडतो - मनपा आयुक्त तथा प्रशासक #डॉ_अभिजीत_चौधरी Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त #Nagpur #Maharashtra


केवळ आगीच्या घटना नव्हे तर जेव्हाही संकटाची परिस्थिती येते त्यावेळी नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही मनपाचे अग्निशमन जवान तत्परतेने कर्तव्य बजावतात - मनपा आयुक्त तथा प्रशासक #डॉ_अभिजीत_चौधरी Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त Nagpur Municipal Corporation #Nagpur #Maharashtra











