Sunil Prabhu (@prabhu_suneel) 's Twitter Profile
Sunil Prabhu

@prabhu_suneel

शिवसेना विभाग प्रमुख (विभाग क्र. ०३)
MLA Dindoshi Vidhansabha
Ex - Mayor of Mumbai.

ID: 2268772777

calendar_today30-12-2013 12:06:29

1,1K Tweet

24,24K Followers

87 Following

Jai Maharashtra News (@jaimaharashtran) 's Twitter Profile Photo

Sunil Prabhu | सुनील प्रभूंचे राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर | Marathi News youtu.be/urgaVxbNSPs #Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra Sunil Prabhu Shiv Raj Office of Uddhav Thackeray Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya (@anaghaacharya) 's Twitter Profile Photo

एकीकडे प्रकल्पांसाठी सरकार काढतंय कर्ज, दुसरीकडे बंगल्यांवर विनाकारण मनमुराद खर्च! Hon'ble MLA Sunil Prabhu ji

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील दुरुस्तीकामासाठी बंद करण्यात आलेला गोखले ब्रिज आणि मुंबईतील अन्य पुलांचे रखडलेले बांधकाम याबद्दल प्रश्न उपस्थित केला.याबरोबर हा विषय नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने त्याबद्दलची अधिकाधिक माहिती लोकांना देण्यात यावी अशी सूचना केली

Sunil Prabhu (@prabhu_suneel) 's Twitter Profile Photo

मालाड पूर्व, जामरूषी नगर येथील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत बाधित कुटुंबांना खास बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. बाधित कुटुंबांचे तात्पुरते / कायमस्वरूपी स्थलांतर करावे.

मालाड पूर्व, जामरूषी नगर येथील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत बाधित कुटुंबांना खास बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. बाधित कुटुंबांचे तात्पुरते / कायमस्वरूपी स्थलांतर करावे.
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतोद, आमदार सुनिल प्रभु जी यांनी आज विधानसभेत उपस्थित केलेले महत्वाचे मुद्दे :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतोद, आमदार सुनिल प्रभु जी यांनी आज विधानसभेत उपस्थित केलेले महत्वाचे मुद्दे  :
Sunil Prabhu (@prabhu_suneel) 's Twitter Profile Photo

आज जाहीर झालेला राज्याचा अर्थसंकल्प १२ हजार कोटी रुपये तुटीचा आहे, आर्थिक वर्षाच्या शेवटी महाराष्ट्राच्या जनतेच्या नशिबी "राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला" असे होऊ नये एवढीच अपेक्षा. #MaharashtraBudget #BudgetSession2023

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

संजय गांधी उद्यानालगत असणाऱ्या नवीन दिंडोशी म्हाडा कॉलनीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा वावर आहे, यावर शासनाने तत्काळ कारवाई कारवी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद विधिमंडळ, आमदार Sunil Prabhu जी यांनी विधानसभेत केली.

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

#महाविकासआघाडी ची एकजूट, विजयाची घट्ट #वज्रमूठ! 📍 दर्शन कॉलनी मैदान, KDK कॉलेज समोर, नंदनवन, नागपूर 🗓️ रविवार, दि. १६ एप्रिल 🕔 सायंकाळी ५.०० वा Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Sunil Prabhu (@prabhu_suneel) 's Twitter Profile Photo

चंद्रावर भारताचे चंद्रयान सुरक्षित रित्या उतरले. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण. सर्व वैज्ञानिकांचे आणि नागरिकांचे हार्दिक अभिनंदन!🇮🇳 #chandrayan3

#शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) दिंडोशी विधानसभा पुरस्कृत कल्पतरू युवा प्रतिष्ठान | आकाशाला गवसणी घालणाऱ्या ISRO च्या खगोलशास्त्रज्ञाना समर्पित दिंडोशीची मानाची दहीहंडी २०२३ । मालाड - #LIVE x.com/i/broadcasts/1…

Sunil Prabhu (@prabhu_suneel) 's Twitter Profile Photo

आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने शाखा क्र. 39 परिसरातील पिंपळेश्वर महादेव चे दर्शन घेतले.

Sunil Prabhu (@prabhu_suneel) 's Twitter Profile Photo

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील, पश्चिम द्रुतगति महामार्ग आणि भुयारी मार्ग येथील कामाची पहाणी करून नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले. तत्काळ आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांस देऊन प्रश्न मार्गी लावला. #dindoshi

Sunil Prabhu (@prabhu_suneel) 's Twitter Profile Photo

सर्व देशबांधवाना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्या. या शुभदिनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक व नेत्यांनी ज्या मानवी मूल्याची उभारणी प्राणपणाला लावून केली त्यांची रक्षा करण्याचा निर्धार करू या.

सर्व देशबांधवाना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्या.
या शुभदिनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक व नेत्यांनी ज्या मानवी मूल्याची उभारणी प्राणपणाला लावून केली त्यांची रक्षा करण्याचा निर्धार करू या.