Prachee PS (@prachee_ps) 's Twitter Profile
Prachee PS

@prachee_ps

Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat

ID: 59035998

linkhttps://www.bbc.com/marathi calendar_today22-07-2009 04:31:48

10,10K Tweet

10,10K Followers

1,1K Following

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘माझ्या गावाला जलसमाधी ही निश्चित मिळणार आहे’ लोकांना रस्ते, विकासकामं यामुळे पुराची भीती का वाटतेय? #shaktipithmahamarg #kolapurmahamarg #sangliflood #KolhapurFlood Prachee PS CMO Maharashtra Raju Shetti Nitin Gadkari

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

वैष्णवी हगवणे प्रकरणी फरार दोघेही अटकेत, कायद्याच्या 64 वर्षांनंतरही हुंडाबळीचे प्रकार का घडत आहेत? bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण; सासरे, दीर अटकेत, आत्तापर्यंत काय काय घडलं? #vaishnavihagawane #pune Prachee PS

Prachee PS (@prachee_ps) 's Twitter Profile Photo

My first byline for BBC News (World) is live! A tribute to astrophysicist Jayant Narlikar—whose public lectures I attended as a kid and who inspired my love for science. Feels like a full circle moment bbc.com/news/articles/…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

802 किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनारपासून पत्रादेवीपर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे. पण यामुळं पुराचा धोका वाढणार असल्याची तक्रार सांगलीच्या आसपासच्या काही स्थानिकांनी केली आहे. bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘NDA महिला कॅडेट्सची पहिली बॅच म्हणून आमच्यावर मोठी जबाबदारी आहे’ #NDA #ndacadets #ndawomencadets #Pune Prachee PS

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'मौत का कुआँ'मध्ये बाईक चालवणारी सलमा जत्रेत कशी हरवली आणि सापडली? bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

महिला राजकारणात कशी आणि कधी येते, सांगतायत सरपंच प्रशिक्षक जया कुरणे Prachee PS

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

मेधा कुलकर्णींच्या पत्रामुळे मुस्लिमांना सारसबागेत प्रवेश नाकारला? #pune #sarasbaug #bakrid #meghakulkarni Prachee PS PMC Care

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा? सुप्रिया सुळेंच्या 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचा अर्थ काय? आमदार रोहित पवार म्हणाले... #ncp #rohitpawar #supriyasule #ajitpawar #sharadpawar Rohit Pawar Prachee PS

Mayuresh Prabhune (@mayureshgp) 's Twitter Profile Photo

#Axiom4 #SanshodhanUpdate 1 ११ जून २५: 'ॲक्सिऑम ४' अवकाश मोहिमेचे उड्डाण पुन्हा लांबणीवर. #Falcon9 रॉकेटच्या बूस्टरमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचे चाचणीत निष्पन्न. उड्डाणाची नवी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल.

#Axiom4 #SanshodhanUpdate 1
११ जून २५: 'ॲक्सिऑम ४' अवकाश मोहिमेचे उड्डाण पुन्हा लांबणीवर. #Falcon9 रॉकेटच्या बूस्टरमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचे चाचणीत निष्पन्न. उड्डाणाची नवी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल.
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

या दुर्घटनेत चार जणांचा जीव गेला आणि 51 जण जखमी झाले. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, "सखोल चौकशी करू आणि संबंधितांवर कठोर कारवाई करू" सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #Pune #IndrayaniRiver Prachee PS

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पुण्यात इंद्रायणी नदीवरचा तो पूल पडून चार मृत्यू झाले कसे? घटनास्थळी काय दिसलं? #Pune #Indrayani #Bridgecollapse Prachee PS

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

खानवडी येथील ज्योती सावित्री शाळा पुढील वर्षीपासून कार्यान्वित; जिल्हा परिषद, राज्य सरकार, क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्यात करार #Maharashtra #Pune #Khanwadi #zillaparishad loksatta.com/pune/jyoti-sav…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

हिंजवडीचा आयटी पार्क की वॉटर पार्क? या साचलेल्या पाण्याचे करायचे काय? Prachee PS Uday Samant Hinjawadi Flyover #Hinjewadi Hinjewadi Inds Assoc bbc.com/marathi/articl…

The Indian Express (@indianexpress) 's Twitter Profile Photo

Jyoti Savitri International School, inspired by Phules, set to open in #Pune’s Purandar next year indianexpress.com/article/cities…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा नेमका वाद काय? #pune #punerailwaystation #medhakulkarni Dr. Medha Kulkarni Prachee PS Ministry of Railways