Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile
Prasad Oak | प्रसाद ओक

@prasadoak17

जंगलात राहून वाघाशी... आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी... वैर नाही घ्यायचं...!!!

ID: 2440123795

linkhttp://www.prasadoak.com calendar_today12-04-2014 14:48:11

6,6K Tweet

51,51K Followers

30 Following

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच!! अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आम्हीही घेऊन येतोय लवकरच….!!!

आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच!!
अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आम्हीही घेऊन येतोय लवकरच….!!!
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…! आशीर्वाद असू द्या मायबापहो…!! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न " पठ्ठे बापूराव " @amrutakhanvilkar @sachiin_naarkar_swaroup @swaroupstudiossllp

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून
माझी नवी कलाकृती…!
आशीर्वाद असू द्या मायबापहो…!!

नवनव्या कवनांचा
रोज नवा डाव,
लेखणीनं घेतला
काळजाचा ठाव,
जगताना सोसले अनेक घाव
शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव,

कलारत्न " पठ्ठे बापूराव "

@amrutakhanvilkar
@sachiin_naarkar_swaroup
@swaroupstudiossllp
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची. 'महापरिनिर्वाण' 'एक कथा दोन इतिहास' ६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! #BabasahebAmbedkar #MahaParinirvaan #ComingSoon #6Dec #MahaParinirvaanOn6Dec MahaParinirvaan Film Kalyani Piicturez Amruta Mane

गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची.

'महापरिनिर्वाण'
'एक कथा दोन इतिहास'
६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!

#BabasahebAmbedkar
#MahaParinirvaan #ComingSoon #6Dec #MahaParinirvaanOn6Dec

MahaParinirvaan Film Kalyani Piicturez Amruta Mane
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

नववर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा. आपल्या कुटुंबा सोबत पाहूया सिनेमा नवा. एक फॅमिली कॉमेडी लवकरच. Sai Samir Choughule | समीर चौघुले Esha Dey @juiibhagwat @sachin_p_goswami @sachinmote73 udaysingh mohite @vishwajeeetjoshi @avinashchandrachud @the_manndar @mandarmandawkar

नववर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा.
आपल्या कुटुंबा सोबत पाहूया सिनेमा नवा.
एक फॅमिली कॉमेडी लवकरच.

Sai Samir Choughule | समीर चौघुले Esha Dey @juiibhagwat

@sachin_p_goswami
@sachinmote73 udaysingh mohite @vishwajeeetjoshi @avinashchandrachud @the_manndar @mandarmandawkar
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!! धर्मवीर -२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August Pravin Vitthal Tarde Zee Studios Mangesh Desai Zee Music Marathi @zeemusiccompany Zee Marathi Zee Talkies

आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!!

धर्मवीर -२
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…

९ ऑगस्ट
क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !!

#Dharmaveer2
#Dharmaveer2InCinemas9August
Pravin Vitthal Tarde  Zee Studios Mangesh Desai   Zee Music Marathi @zeemusiccompany Zee Marathi Zee Talkies
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

ज्याच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की... धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!! धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित ! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

एका दिवसात तब्बल 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला धर्मवीर-२ सिनेमाचा टिझर!! धर्मवीर-२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. ९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित ! टिझर पहा इथे - bit.ly/Dharmaveer-2-O… #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

प्रत्येक घरातल्या लक्ष्मीला आपली बहीण मानून तिच्या रक्षणाचे वचन देणारे आपले दिघे साहेब!! सिनेमाच्या टिझरने केले 10 Million+ Views पार! धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित ! टिझर पहा इथे - bit.ly/Dharmaveer-2-O…

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

#NAFA North American Film Festival #sanfrancisco #filmfestival #marathi Sachin.pilgaonkar @supriyapilgaonkar @nivedita_ashok_saraf @saleelkulkarniofficial @umesh_vinayak_kulkarni @brewbackersmedia @leadmediapr

#NAFA

North American Film Festival

#sanfrancisco
#filmfestival
#marathi

Sachin.pilgaonkar @supriyapilgaonkar @nivedita_ashok_saraf @saleelkulkarniofficial @umesh_vinayak_kulkarni

@brewbackersmedia
@leadmediapr
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

Cleanliness is not just an action, it’s a way of life! 🌱🌍 Let's come together and take simple steps for a cleaner, greener India. Every bit counts! #SHS2024 #SwabhhavSwachhata Ministry of Information and Broadcasting

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

सावधान…!!! या बाल्कनीत जाण्यासाठी सिनेमागृहाची दारं उघडणार १८ एप्रिल पासून पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत... सुशीला - सुजीत सुशीला: sonalikulkarni सुजीत: Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Amruta Khanvilkar Gashmeer Mahajani कथा - दिग्दर्शक : प्रसाद ओक Prasad Oak

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

सुशीला - सुजीत चित्रपटाच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय सोहळ्यात माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री माननीय आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती, तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि मान्यवरांची हजेरी! 🌸✨ १८ एप्रिल पासून… तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात💫

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

😍जे काही महत्वाचं बोलायचंय ते सगळं नंतर… कारण उद्या येतोय "सुशीला सुजीत" चा धमाकेदार ट्रेलर…!!!😍 #TrailerOutTommorow १८ एप्रिल पासून… तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात💫 #SusheelaSujeet #18Apr2025

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्याबरोबर समीर चौघुलेची धमाल कॉमेडी...! 😉 *सुशीला सुजीत* स्पेशल हास्यजत्रा पहा आज सोनी मराठीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...!

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

अडकलेत सुशीला - सुजीत, दार काही उघडेना 'आता' काय करावे हे दोघांनाही सुचेना 🫣 'सुशीला - सुजीत' मधलं हे नवं गाणं रिलीज झालंय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर Link - yt.openinapp.co/Aata-Song-Sush… चला चित्रपट गृहांची दारं उघडूया, सुशीला सुजीत आपल्या family सोबत पाहूया! 🍃