पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) 's Twitter Profile
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

@puneruralpolice

This is the official account of Pune Rural Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, dial 100 or 020-25657171.

ID: 4693990704

linkhttp://www.puneruralpolice.gov.in calendar_today02-01-2016 05:31:10

1,1K Tweet

87,87K Followers

121 Following

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आगंतुक पाहुण्याप्रमाणे धोका अचानक तुमच्याजवळ आला तर विश्वासाने आमच्याशी संपर्क साधा. तुमच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. #डायल_११२

आगंतुक पाहुण्याप्रमाणे धोका अचानक तुमच्याजवळ आला तर विश्वासाने आमच्याशी संपर्क साधा. तुमच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

#डायल_११२
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगी शुभेच्छा! #स्वातंत्र्य_दिन_२०२४

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगी शुभेच्छा!

#स्वातंत्र्य_दिन_२०२४
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..! 🇮🇳 पुणे ग्रामीण पोलिसांकडून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. #IndependenceDay2024 #स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..! 🇮🇳

पुणे ग्रामीण पोलिसांकडून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.

#IndependenceDay2024 #स्वातंत्र्यदिन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गणेशाचे आगमन म्हणजे सुख-समृद्धी-मांगल्याचे आगमन! या गणेश चतुर्थीला सर्व दुःख दूर होऊन तुमच्या घरी आनंद वसावा हीच सदिच्छा व सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! #गणेश_चतुर्थी_२०२४

गणेशाचे आगमन म्हणजे सुख-समृद्धी-मांगल्याचे आगमन!

या गणेश चतुर्थीला सर्व दुःख दूर होऊन तुमच्या घरी आनंद वसावा हीच सदिच्छा व सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

#गणेश_चतुर्थी_२०२४
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

हा दसरा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा, सर्व नागरिकांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #शुभ_दसरा

हा दसरा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा,
सर्व नागरिकांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#शुभ_दसरा
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२४ मधील सर्व स्पर्धा निकोप व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व निष्णात डॉक्टर, वकील, तंत्रज्ञ व पंच यांना नेमण्यात आलेले आहे. स्पर्धेमधील उप स्पर्धांचे पर्यवेक्षन वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.

🔰 १ जानेवारी २०२५ - जयस्तंभ मानवदंना सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांसह जिल्हा प्रशासन सेवेसाठी सज्ज आहे. आपणही प्रशासनाला सहकार्य करूया. मानवंदना सोहळा शिस्तबद्धपणे व दिमाखदाररित्या संयमाने पार पाडूया.. सविस्तर व्हिडिओ पहा👇 youtu.be/bo4RGvdRYYM 🚨 पुणे ग्रामीण पोलीस

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताकदिनस्य शुभाशया:। भारत देश माझा, मी भारत देशाचा विविधता आणि परंपरेने नटलेल्या एकीचा! #RepublicDay2025

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

॥ जय शिवराय ॥ रचला इतिहास शौर्याचा वारसा दिला स्वराज्याचा प्राणपणाने लढून जिंकले स्वाभिमान या मायमातीचा… श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! #शिवजयंती_२०२५

॥ जय शिवराय ॥

रचला इतिहास शौर्याचा 
वारसा दिला स्वराज्याचा 
प्राणपणाने लढून जिंकले 
स्वाभिमान या मायमातीचा…

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

#शिवजयंती_२०२५
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) 's Twitter Profile Photo

🔰 दि.२५/०३/२०२५ रोजी मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची वार्षिक निरीक्षण अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग, सासवड याठिकाणी नागरीक भेट व सुसंवाद मेळावा पार पडला. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

🔰 दि.२५/०३/२०२५ रोजी मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची वार्षिक निरीक्षण अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग, सासवड याठिकाणी नागरीक भेट व सुसंवाद मेळावा पार पडला.
<a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a>
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) 's Twitter Profile Photo

🔰 आज रोजी मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची वार्षिक निरीक्षण अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौड विभाग, दौंड, व बारामती शहर पोलीस स्टेशनला भेट देवुन नागरिक भेट व सुसंवाद मेळावा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

🔰 आज रोजी मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची वार्षिक निरीक्षण अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौड विभाग, दौंड, व बारामती शहर पोलीस स्टेशनला भेट देवुन नागरिक भेट व सुसंवाद मेळावा कार्यक्रम पार पडला.
<a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a>
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) 's Twitter Profile Photo

🔰कोल्हापुर परिक्षेत्राचे वतीने आयोजीत "मानवी हक्क संरक्षण व अंमलबजावणी"या एकदिवशीय कार्यशाळेचे मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र यांच्या हस्ते उदघाटन तसेच वडगाव मा. पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण तसेच नागरिक भेट व सुसंवाद मेळावा कार्यक्रम पार पडला.

🔰कोल्हापुर परिक्षेत्राचे वतीने आयोजीत "मानवी हक्क संरक्षण व अंमलबजावणी"या एकदिवशीय कार्यशाळेचे मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र यांच्या हस्ते उदघाटन तसेच वडगाव मा. पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण तसेच नागरिक भेट व सुसंवाद मेळावा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

सायबर सुरक्षेची ही गुढी दारोदारी उभी राहो आणि सगळे सायबर सुरक्षित राहो याच सदिच्छा! गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा_२०२५

सायबर सुरक्षेची ही गुढी दारोदारी उभी राहो आणि सगळे सायबर सुरक्षित राहो याच सदिच्छा!

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुढीपाडवा_२०२५
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #AmbedkarJayanti

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

#AmbedkarJayanti