
पुरोगामी युवा क्रांती
@purogamiyuva
ID: 1908223938137845760
04-04-2025 18:23:49
93 Tweet
115 Followers
25 Following

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्र प्रमुख वक्ते - पत्रकार कुलदीप देवकुळे सहभाग - सचिन भाऊ साठे ( अण्णा भाऊ साठे यांचे नातू) वेळ - ९ वा. x.com/i/spaces/1Yqxo… प्रबोधन विचारमंच



#BringBackMadhuri Trend Alert! ट्रेंड करा ! Tuesday 05 August 8-10 PM मंगळवार ०५ ऑगस्ट रात्री ८-१० हा लढा फक्त कोल्हापूरकरांचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातून मराठीचा आवाज वनताराच्या मालका पर्यंत, PETA India आणि राज्यकर्त्यांन पर्यंत पोहोचला पाहिजे.


स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते ज्यांनी सातार्यात "प्रतिसरकार सरकार" स्थापन करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला असे स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त ट्विटर स्पेस.. वक्ते - Sampat More I संपत मोरे वेळ - रात्री 9 वा. प्रबोधन विचारमंच x.com/i/spaces/1vAxR…

स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते ज्यांनी सातार्यात "प्रतिसरकार सरकार" स्थापन करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला असे स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त ट्विटर स्पेस.. वक्ते - Sampat More I संपत मोरे वेळ - रात्री 9 वा. लिंक - x.com/i/spaces/1vAxR… पुरोगामी युवा क्रांती





आज रात्री ८ - १० या वेळेत #MaharashtraForMadhuri हा # टॅग चालवून. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील आंदोलनाला समर्थन देऊ आणि आवाज उठवू..! #MaharashtraForMadhuri #bringbackmadhuri प्रबोधन विचारमंच Rohan Magdum 🇮🇳 गजाभाऊ







आपल्या राज्यातील जनतेचा आवाज दाबण्यासाठी लोकशाहीची हत्या करणार निर्णय घेतल्या बद्दल जाहीर ट्विटर स्पेस वक्ते - ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ व पत्रकार प्रशांत कदम दि.०८.०८२०२५ वेळ - रात्री ९ वा. x.com/i/spaces/1BdGY… प्रबोधन विचारमंच P. Sainath Prashant Kadam


