Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile
Rajan Vichare - राजन विचारे

@rajanvichare

SHIVSENAUBT

ID: 1598327498

linkhttps://www.india.gov.in/my-government/indian-parliament/rajan-baburao-vichare calendar_today16-07-2013 12:45:42

8,8K Tweet

44,44K Followers

47 Following

Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

भावविभोर गीतांमधून मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या जडण- घडणीत मोठं योगदान देणारे अभिजात संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजींच्या स्मृतीस अभिवादन! (Sudhir Phadke, Legendary Singer, Marathi Music Legend) #SudhirPhadke #Singer #Music #Marathi #ramayana

भावविभोर गीतांमधून मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या जडण- घडणीत मोठं योगदान देणारे अभिजात संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजींच्या स्मृतीस अभिवादन!

(Sudhir Phadke, Legendary Singer, Marathi Music Legend)

#SudhirPhadke #Singer #Music #Marathi #ramayana
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या सहकार्याने पितांबरी रुची आणि द रिच टेस्ट प्रस्तुत श्रावण महोत्सव २०२५. . . . (Shravan Mahotsav 2025, Sharavan, Thane, Chaitragaurie Mahila Mandal, Shivsenaubt, Maharashtra) #shravanmahotsav #shivsenaubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra

Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

मोठे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी जिद्दीने आणि मेहनतीने कसा प्रवास करावा याचे महान आदर्श थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या, इथल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे जतन करणाऱ्या, तसेच दूरदृष्टीने राज्याचा विकास साधणाऱ्या कुटुंबप्रमुख व शिवसेनाप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. #UddhavThackeray

महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या, इथल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे जतन करणाऱ्या, तसेच दूरदृष्टीने राज्याचा विकास साधणाऱ्या कुटुंबप्रमुख व शिवसेनाप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

#UddhavThackeray
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी सदिच्छा!

शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट दिली व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्या वेळचे काही निवडक क्षण! #Shivsenaubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra

Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने ठाण्यातील ११०० वर्ष पुरातन कोपिनेश्वर मंदिरात सहकुटुंब जाऊन भगवान शंकराची पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. #shravan #kopineshwarmandir #harharmahadev #ShivSenaUBT #mashal #thane #rajanvichare #maharashtra

आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने ठाण्यातील ११०० वर्ष पुरातन कोपिनेश्वर मंदिरात सहकुटुंब जाऊन भगवान शंकराची पूजा करून मनोभावे दर्शन घेतले.

#shravan #kopineshwarmandir #harharmahadev #ShivSenaUBT #mashal #thane #rajanvichare #maharashtra
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री दत्तगुरूंचे सहकुटुंबाने मनोभावे दर्शन घेतले. . . . (Shravan, Shri Dattaguru, Mandir, Thane, Maharashtra, Shivsenaubt) #shravan #datttaguru #mandir #shivsenubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra

आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री दत्तगुरूंचे सहकुटुंबाने मनोभावे दर्शन घेतले.

.
.
.
(Shravan, Shri Dattaguru, Mandir, Thane, Maharashtra, Shivsenaubt)

#shravan #datttaguru #mandir #shivsenubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त सहकुटुंबाने श्री कोपनेश्वर मंदिरात भगवान शंकरांचे व दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले.पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त सहकुटुंबाने श्री कोपनेश्वर मंदिरात भगवान शंकरांचे व दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले.

Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

कोपरी रेल्वे पुलावरील टाकण्यात येणारी गर्डर या कामाची माहिती घेण्याकरिता कोपरी पुलाजवळ पाहणी केली. यानिमित्ताने माझ्यासह शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोपरी रेल्वे पुलावरील टाकण्यात येणारी गर्डर या कामाची माहिती घेण्याकरिता कोपरी पुलाजवळ पाहणी केली. 
यानिमित्ताने माझ्यासह शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

कोपरी रेल्वे पुलावरील टाकण्यात येणारी गर्डर या कामाची माहिती घेण्याकरिता कोपरी पुलाजवळ पाहणी केली. त्यावेळचे काही निवडक क्षण! . . . (Kopri bridge, railway bridge, Thane, Shivsenaubt, Maharashtra) #kopribridge #shivsenaubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra

Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

निसर्गसाखळीत नागांचे असणारे महत्त्व लक्षात घेता त्यांच्याविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेऊया. नागांच्या संवर्धनाविषयी मोहीम उभारण्याचा निश्चय नागपंचमीनिमित्त करूया. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्गसाखळीत नागांचे असणारे महत्त्व लक्षात घेता त्यांच्याविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेऊया. नागांच्या संवर्धनाविषयी मोहीम उभारण्याचा निश्चय नागपंचमीनिमित्त करूया.  

सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

बाबासाहेब पुरंदरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! . . . (Baba saheb Purandare , Shivshahir, Padmavi bhushan, Maharashtra) #babasahebpurandare #shivsenaubt #Mashal #rajanvichare #thane #maharashtra

बाबासाहेब पुरंदरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 

.
.
.
(Baba saheb Purandare , Shivshahir, Padmavi bhushan, Maharashtra)

#babasahebpurandare #shivsenaubt #Mashal #rajanvichare #thane #maharashtra
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन महादेव अंतर्गत श्रीनगरच्या परिसरात, भारतीय सेना, CRPF आणि J&K पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या सुलेमान शाह आणि त्याच्यासह अजून दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अंत करण्यात आला. त्याबद्दल आपल्या भारतीय सैन्य दलाचे मनापासून आभार!