Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile
Rajesh Vitekar

@rajeshvitekar_

आमदार- ९८ पाथरी विधानसभा , महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , जिल्हाध्यक्षः राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, परभणी

ID: 972848065886367744

linkhttps://www.facebook.com/rajeshuttamraovitekar/ calendar_today11-03-2018 14:53:48

2,2K Tweet

4,4K Followers

25 Following

Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

पाथरी शहरातील माळीवाडा येथे साहेबराव मानोलीकर यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. शहरातील रहदारीच्या ठिकाणी अस्या चोरीच्या घटना घडल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज घटनास्थळी भेट देऊन संबंधित तपास यंत्रणेला तात्काळ याबाबत कार्यवाही

पाथरी शहरातील माळीवाडा येथे साहेबराव मानोलीकर यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली.

शहरातील रहदारीच्या ठिकाणी अस्या चोरीच्या घटना घडल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज घटनास्थळी भेट देऊन संबंधित तपास यंत्रणेला तात्काळ याबाबत कार्यवाही
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

आला भक्तीचा सोहळा, जमणार वैष्णवांचा मेळा ! आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक ! #वारी२०२५ #आषाढी #पंढरपूर #विठूमाऊली #वारकरी

आला भक्तीचा सोहळा, जमणार वैष्णवांचा मेळा !
आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक !

#वारी२०२५ #आषाढी #पंढरपूर #विठूमाऊली #वारकरी
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

📍पाथरी । जनता दरबार जनतेचे हक्काचं व्यासपीठ, प्रत्येक समस्येवर तात्काळ उपायाची निश्चित. जनतेच्या सेवेत नेहमी अग्रेसर…! #Mla #Rajeshvitekar #पाथरी #जनता_दरबार #माझी_माणसं #pathrividhansabha #ajitpawar #ncp #mahayutiformaharashtra #reel #insta #facebook #viral #video

Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुखःद आणि मनाला सुन्न करणारी आहे. या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेक नागरिक जखमी असल्याची आणि काही नागरिक वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत मृत

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुखःद आणि मनाला सुन्न करणारी आहे. या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेक नागरिक जखमी असल्याची आणि काही नागरिक वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

या दुर्घटनेत मृत
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शाळा प्रवेशोत्सव २०२५ दि. 16 जुन ते 23 जून 2025. आपल्या पाल्याचा आजच प्रवेश निश्चित करा…!

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शाळा प्रवेशोत्सव २०२५

दि. 16 जुन ते 23 जून 2025.

आपल्या पाल्याचा आजच प्रवेश निश्चित करा…!
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

शूर वीर शिवबांना संस्कारांचं, शौर्याचं आणि स्वराज्याचं बाळकडू पाजणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..! आपल्या दूरदृष्टी, प्रगल्भ विचारसरणी आणि मातृत्वाच्या अद्वितीय भूमिका आजही समस्त महिलांसाठी दीपस्तंभ ठरतात. जिजाऊ म्हणजे संस्कारांची शिदोरी,

शूर वीर शिवबांना संस्कारांचं, शौर्याचं आणि स्वराज्याचं बाळकडू पाजणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी  प्रणाम..!

आपल्या दूरदृष्टी, प्रगल्भ विचारसरणी आणि मातृत्वाच्या अद्वितीय भूमिका आजही समस्त महिलांसाठी दीपस्तंभ ठरतात. जिजाऊ म्हणजे संस्कारांची शिदोरी,
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! इंग्रज सत्तेविरुद्ध बंड पुकारून त्यांनी समस्त महिला वर्गासाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचे तत्व जगण्याचा मार्ग दाखवणारे आहेत. त्यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी आहे. #RaniLaxmiBai

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! 

इंग्रज सत्तेविरुद्ध बंड पुकारून त्यांनी समस्त महिला वर्गासाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचे तत्व जगण्याचा मार्ग दाखवणारे आहेत. त्यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी आहे. 

#RaniLaxmiBai
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा. सर्व वारकरी बांधवांना पंढरपूर वारीसाठी हार्दिक शुभेच्छा...! #SantTukaramMaharaj #Santasrestha #parbhani

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा.
सर्व वारकरी बांधवांना पंढरपूर वारीसाठी हार्दिक शुभेच्छा...!

#SantTukaramMaharaj #Santasrestha  #parbhani
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

अखंड भक्ती, निष्ठा आणि प्रेमाचा अखंड झरा म्हणजे आषाढी वारी आणि त्याचा प्रारंभ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा! आजच्या पवित्र दिवशी संतांच्या चरणी नतमस्तक होत, त्यांच्या मार्गदर्शनात आपली जीवनयात्रा सुयोग्य व्हावी हीच प्रार्थना... वारी म्हणजे श्रद्धेचा

अखंड भक्ती, निष्ठा आणि प्रेमाचा अखंड झरा म्हणजे आषाढी वारी आणि त्याचा प्रारंभ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा!

आजच्या पवित्र दिवशी संतांच्या चरणी नतमस्तक होत, त्यांच्या मार्गदर्शनात आपली जीवनयात्रा सुयोग्य व्हावी हीच प्रार्थना...
वारी म्हणजे श्रद्धेचा
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

आज पडेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. हा केवळ एक वार्षिक सोहळा नाही, तर आमच्या विटेकर कुटुंबाच्या अखंड श्रद्धेची, निष्ठेची आणि भक्तीची एक पवित्र परंपरा आहे. गेल्या ४०-५० वर्षांपासून आमचे कुटुंब दरवर्षी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी

आज पडेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. हा केवळ एक वार्षिक सोहळा नाही, तर आमच्या विटेकर कुटुंबाच्या अखंड श्रद्धेची, निष्ठेची आणि भक्तीची एक पवित्र परंपरा आहे.

गेल्या ४०-५० वर्षांपासून आमचे कुटुंब दरवर्षी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना. नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #Happybirthday

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना. नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

#Happybirthday
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

पक्ष प्रवेश सोहळा... राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या व माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परभणी तालुक्यातील झाडगाव, टाकळगव्हाण व परळगव्हाण येथील काही तरूण सहकार्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

पक्ष प्रवेश सोहळा...

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या व माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परभणी तालुक्यातील झाडगाव, टाकळगव्हाण  व परळगव्हाण येथील काही तरूण सहकार्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

लंडन येथे पार पडलेल्या जागतिक टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या ब्लिट्झ उपांत्य फेरीत नागपूरची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिनं जागतिक स्तरावरील क्रमांक १ ची बुद्धिबळपटू हौ यिफन हिच्यावर मात केली. याबद्दल दिव्याचं मनःपूर्वक अभिनंदन! तिचं हे यश नवीन बुद्धिबळपटूंना

Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

आज मानवत रोड येथे वेदांत ट्रेडर्स या नव्या व्यवसायाचा शुभारंभ माझ्या शुभहस्ते संपन्न झाला. यश, प्रामाणिकपणा आणि ग्राहकसेवा यांची त्रिसूत्री अंगीकारून वेदांत ट्रेडर्स व्यवसाय विश्वात निश्चितच आपली वेगळी छाप पाडेल, असा विश्वास व्यक्त करून पुढील व्यवसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा

आज मानवत रोड येथे वेदांत ट्रेडर्स या नव्या व्यवसायाचा शुभारंभ माझ्या शुभहस्ते संपन्न झाला. 

यश, प्रामाणिकपणा आणि ग्राहकसेवा यांची त्रिसूत्री अंगीकारून वेदांत ट्रेडर्स व्यवसाय विश्वात निश्चितच आपली वेगळी छाप पाडेल, असा विश्वास व्यक्त करून पुढील व्यवसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

📍 संवाद बैठक । परभणी तालुका उद्या दुपारी ०२ ते ०५ यावेळेत परभणी येथील सावली शासकीय विश्राम गृह येथे जनतेच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहे..! #Mla #Rajeshvitekar #Sanvad_baithak #Parbhani #सावली_विश्रामगृह_परभणी #Ncp #mahayuti #pathari_vidhansabha

📍 संवाद बैठक । परभणी तालुका

उद्या दुपारी ०२ ते ०५ यावेळेत परभणी येथील सावली शासकीय विश्राम गृह येथे जनतेच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहे..!

#Mla #Rajeshvitekar #Sanvad_baithak #Parbhani #सावली_विश्रामगृह_परभणी #Ncp #mahayuti #pathari_vidhansabha
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

आज अंबड तालुक्यातील पराळा येथे सय्यद हफेज अल्लादिन ऊर्फ सकलादी बाबा दर्गा येथे जाऊन दर्शन घेतले. या पवित्र स्थळी येऊन अंत:करणाला शांतता लाभली. बाबांचा परिसर भक्तिभावाने भरलेला असून अनेकांची श्रद्धा, आस्था आणि विश्वास याचे हे प्रतीक आहे. सकल जातीधर्मांना एकत्र आणणाऱ्या या जागृत

आज अंबड तालुक्यातील पराळा येथे सय्यद हफेज अल्लादिन ऊर्फ सकलादी बाबा दर्गा येथे जाऊन दर्शन घेतले.

या पवित्र स्थळी येऊन अंत:करणाला शांतता लाभली. बाबांचा परिसर भक्तिभावाने भरलेला असून अनेकांची श्रद्धा, आस्था आणि विश्वास याचे हे प्रतीक आहे.

सकल जातीधर्मांना एकत्र आणणाऱ्या या जागृत
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

आज आंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धे, मराठा समाजाचे निःस्वार्थ लढवय्ये मा.मनोज दादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विषयावर सखोल चर्चा झाली. समाजासाठी जिद्दीने, प्रामाणिकपणे आणि संयमाने लढणाऱ्या या व्यक्तिमत्वाशी संवाद साधताना मन अभिमानाने

आज आंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धे, मराठा समाजाचे निःस्वार्थ लढवय्ये मा.मनोज दादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विषयावर सखोल चर्चा झाली.

समाजासाठी जिद्दीने, प्रामाणिकपणे आणि संयमाने लढणाऱ्या या व्यक्तिमत्वाशी संवाद साधताना मन अभिमानाने
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

📍सावली विश्रामगृह । परभणी जनतेचे प्रश्न सोडवणारा 'जनता दरबार' परभणी तालुक्यातील व पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी सर्वांनी आपले प्रश्न व समस्या

📍सावली विश्रामगृह । परभणी 

जनतेचे प्रश्न सोडवणारा 'जनता दरबार'

परभणी तालुक्यातील व पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी सर्वांनी आपले प्रश्न व समस्या
Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

📍सावली विश्रामगृह । परभणी जनतेचे प्रश्न सोडवणारा “जनता दरबार” #Mla #Rajeshvitekar #परभणी #जनता_दरबार #सावली_विश्रामगृह #माझी_माणसं #pathrividhansabha #ajitpawar #ncp #mahayutiformaharashtra #reel #insta #facebook #viral #video #instamood #instagram #instalike #instadaily

Rajesh Vitekar (@rajeshvitekar_) 's Twitter Profile Photo

"योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचे एकत्रित स्वास्थ्य, योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची अनमोल देणगी आहे." आज २१ जून, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ठरवूया की रोजच्या जीवनात योगाचा समावेश करून आरोग्यपूर्ण आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारू. योग केवळ व्यायाम नाही,

"योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचे एकत्रित स्वास्थ्य, योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची अनमोल देणगी आहे."

आज २१ जून, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ठरवूया की रोजच्या जीवनात योगाचा समावेश करून आरोग्यपूर्ण आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारू.
योग केवळ व्यायाम नाही,