Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

@rajupatilmanase

Leader-Maharashtra Navnirman Sena | Former Member of the Legislative Assembly - Kalyan Rural, Maharashtra.

ID: 750977551

linkhttp://mnsblueprint.org calendar_today11-08-2012 09:14:21

3,3K Tweet

73,73K Followers

455 Following

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

समजा शिक्षक दिले तरी पण हिंदी प्रमाणे इतर २० राज्यभाषांची पुस्तके छापली आहेत का ? हा निव्वळ हिंदी माथी मारण्याचाच डाव आहे. #येड्यांची_जत्रा

समजा शिक्षक दिले तरी पण हिंदी प्रमाणे इतर २० राज्यभाषांची पुस्तके छापली आहेत का ? हा निव्वळ हिंदी माथी मारण्याचाच डाव आहे. 
#येड्यांची_जत्रा
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

देशासाठी महाराष्ट्राने सर्व काही लावले पणा , या मातीशी नाळ आमुची,याचकारणे ताठ कणा ॥ ही आमुची अभिजात मराठी, रूजली आमच्या मना मना, याच मराठीच्या उदरातून अस्तित्व पुन्हा ॥ youtu.be/MoG7FfQ6k_8?si… #मराठी_अस्तित्व #अभिजात_मराठी #मराठीभाषा #स्वायत्तमहाराष्ट्र

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात राज्य सरकारची पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती सुरु आहे त्याविरोधात मराठी कलाकारांनी देखील आवाज उठवला आहे. #मराठी #महाराष्ट्र #हिंदी_सक्ती #MNSAdhikrut

महाराष्ट्रात राज्य सरकारची पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती सुरु आहे त्याविरोधात मराठी कलाकारांनी देखील आवाज उठवला आहे.

#मराठी #महाराष्ट्र 
#हिंदी_सक्ती #MNSAdhikrut
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

महत्वाचा मुद्दा उचलल्या बद्दल पत्रकारांचे आभार.. #मराठी #हिंदीनकोच

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात अनेक अमराठी लोक राहतात जे अगदी छान मराठी बोलतात … त्यातले अनेक अमराठी दुकानदार , लोक मुंबईत पण आहेत . पण आपणच आपल्याच राज्यात हिंदीनेच सुरुवात करतो बोलायला …जे बदलायला हवं … ते म्हणतात ना दोन अनोळखी मराठी माणसं भेटली की आधी हिंदीत बोलतात … हेच चित्र बदलुया … मग

स्वायत्तमहाराष्ट्र | AutonomousMaharashtra (@autonomousmh) 's Twitter Profile Photo

म्हणूनच मराठी माणसाला वारंवार सांगणं असतं उत्तरेतील हिंदू असोत किंवा मुसलमान ते मराठी माणसाचे मराठी संस्कृतीचे शत्रूच आहेत. महाराष्ट्र सार्वभौम असता आपल्याकडे व्हिसा कायदा असता तर हा लफंगा उत्तरेतून इथे येऊन झोपड्या बांधून निवडून आला असता का? निरूमप भैया असो किंवा हा भैय्या धर्म

म्हणूनच मराठी माणसाला वारंवार सांगणं असतं उत्तरेतील हिंदू असोत किंवा मुसलमान ते मराठी माणसाचे मराठी संस्कृतीचे शत्रूच आहेत. महाराष्ट्र सार्वभौम असता आपल्याकडे व्हिसा कायदा असता तर हा लफंगा उत्तरेतून इथे येऊन झोपड्या बांधून निवडून आला असता का? निरूमप भैया असो किंवा हा भैय्या धर्म
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात मराठीतील प्रतिभावान लेखक, कवी श्री. हेमंत दिवटे यांनी कठोर भूमिका घेत सरकारला सुनावले आहे. त्यांनी पॅरानोया या त्यांच्या कविता संग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करण्याचा निर्णय घेतला आहे व जोपर्यंत हिंदी सक्तीचा

इयत्ता पहिलीपासून तीन भाषांचे ओझे बालमनावर कशाला ? हा शिक्षणाचा खेळखंडोबा अर्थातच सरकारी गाढवपणा थांबवा !

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

त्याग, संघर्ष आणि जनसेवेचे प्रतीक लोकनेते दि. बा. पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #DiBaPatil #दि_बा_पाटील

त्याग, संघर्ष आणि जनसेवेचे प्रतीक लोकनेते दि. बा. पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 

#DiBaPatil #दि_बा_पाटील
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

१ ली पासून तीन भाषा शिकवण्याची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हा सोपा गूगल फॉर्म भरा. मराठीसाठी, लहान मुलांच्या भविष्यासाठी एवढे तर आपण नक्कीच करू शकतो. #मराठी #महाराष्ट्रप्रथम forms.gle/DX8DAQSoxPTGPn…

१ ली पासून तीन भाषा शिकवण्याची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हा सोपा गूगल फॉर्म भरा. मराठीसाठी, लहान मुलांच्या भविष्यासाठी एवढे तर आपण नक्कीच करू शकतो. #मराठी #महाराष्ट्रप्रथम 

forms.gle/DX8DAQSoxPTGPn…
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

समृद्धी महामार्गाला पडलेले हे खड्डे टक्केवारी लाटून केलेल्या भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे आहेत. ७० हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला महामार्ग खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांची समद्धी करणारा हा हायवे वाहनधारकांच्या जीवावर उठणारा ठरतोय ! गेल्या काही

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

"शासनाने हिंदीचा अविवेकी हट्ट सोडावा... त्रिभाषा सूत्राने जायचं असेल तर हिंदी भाषिक प्रांतांमध्ये, मराठी, कन्नड, बंगाली शिकवली जाणार आहे का ? नाही ना ? मग हा अट्टाहास इथेच का ? सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या आणि महाराष्ट्र नष्टप्राय होण्याची भीती आहे... "

"शासनाने हिंदीचा अविवेकी हट्ट सोडावा... त्रिभाषा सूत्राने जायचं असेल तर हिंदी भाषिक प्रांतांमध्ये, मराठी, कन्नड, बंगाली शिकवली जाणार आहे का ? नाही ना ? मग हा अट्टाहास इथेच का ? सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या आणि महाराष्ट्र नष्टप्राय होण्याची भीती आहे... "
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याचा श्वास कोंडला, न्यायाचाही मार्ग रोखला ; अभिव्यक्तीची गळचेपी झाली, लोकशाहीची हत्या झाली ! #आणीबाणी….तेव्हाही-आताही !

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा एक क्षण! गृप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे. ते राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक प्रवासानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत.निश्चितच हा टप्पा भारताच्या जागतिक

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती असू नये. मुळात आधी मुलांना लहान त्यांची मातृभाषा शिकू दे, पुढे गरज पडेल तशी तो इतर भाषा शिकेल. पण लहान वयात कशाला भाषांचं ओझं मुलांवर लादायचं?” श्री. मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेते #महाराष्ट्र #मराठी #हिंदी_सक्ती #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

" मुलांची जी मातृभाषा आहे ती शाळेत शिकवली जावी, पण शाळांनी भाषेची सक्ती करू नये. लहान वयातच जर मुलांवर भाषा लादली तर त्यांचा लहान वयातच गोंधळ उडेल." डॉ. गणेश देवी, भाषा आणि शिक्षण तज्ज्ञ