
Sanjay Raut
@rautsanjay61
Executive Editor, Dainik Saamana. Member of Parliament, Rajya Sabha. Shiv Sena Leader.
ID: 2243917723
http://www.saamana.com 13-12-2013 13:28:05
4,4K Tweet
1,3M Followers
290 Following


लोकांना नाही येणार माझा कंटाळा.... Sanjay Raut



श्रीछगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्री मंडळात सन्मानीय मंत्री झाले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. या मुळे संपूर्ण भाजपा,महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची “लेवल जनतेला समजली. मुलुंड चा नागडा पोपटलाल तर बेवा झाला! ढोंगी आणि बकवास लेकाचे! Devendra Fadnavis Narendra Modi


सामना उद्याचे संपादकीय…! जळजळित आणि खणखणीत! Devendra Fadnavis BJP Mumbai Chandrashekhar Bawankule





देश प्रकाश आंबेडकर यांच्याशी सहमत असायला हरकत नसावी, मी जे सतत सांगतोय तेच प्रकाश आंबेडकरांनी सांगितले, Devendra Fadnavis Sharad Pawar Narendra Modi BJP Mumbai







फडणवीस आणि मोदींचा विकास पहिल्याच पावसात गटांगळ्या खात आहे! शेकडो कोटी बुडाले! Devendra Fadnavis BJP Mumbai
