Vinod Raut
@rautvin
Chief Reporter @sakalmedianews | Straight Forward I Bookworm I Firmly Believes in "जो डर गया समझो मर गया"! [email protected]
ID: 371347237
https://www.esakal.com/author/vinod-raauut 10-09-2011 17:36:36
8,8K Tweet
1,1K Followers
1,1K Following
दक्षिण मुंबई, ओव्हल मैदान, नरिमन पॉईंट परिसरातील आर्ट डेको शैलीच्या इमारती या मुंबईची ओळख आहे. एकंदरीत आर्ट डेको स्थापत्य शैलीचा 100 वर्ष पूर्ण झालेत,या प्रवासाची कहाणी. SakalMedia Sakal_Avtaran Art Deco Mumbai Art Deco Artist Rahul Gadpale Let's Read India
बिहारच्या विजयाचे महाराष्ट्राच्या राजकारणावरील संभ्याव्य पडसाद SakalMedia Sudhir Mungantiwar Sumeet Mhaskar Harish Wankhede Amar Kale sarkarnama.esakal.com/maharashtra/bi…
#elephinstine #bridge #affected #people get #home worth of #crore SakalMedia Rahul Gadpale Vinod Raut Nitin Binekar एल्फिन्स्टन पूल बधितांना कोट्यवधी रुपये किंमतीची घरे
📌तिसऱ्या मुंबईसाठी नवा रेल्वे कॉरिडॉर SakalMedia Rahul Gadpale Vinod Raut #MumbaiRailway #ThirdMumbai #MUTP4 #MRVC #MumbaiInfrastructure #MumbaiLocal #UrbanTransport #RailwayDevelopment #MumbaiNews #SakalNews
ज्यांच्या बलिदानामुळे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, त्या 106 हुतात्म्यांची माहिती उपलब्ध नाही,अभ्यासक्रम साधा धडा नाही. Story by SakalMedia reporter imayurphadke Sakal_Avtaran Rahul Gadpale Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार CMO Maharashtra ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
ज्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सामान्य मुंबईकरांना दोन मिनिटांचा वेळ नाही. SakalMedia reporter Nitin jagtap story मराठी प्रेमी Rahul Gadpale Sumeet Mhaskar कट्टर मराठी
#Kamathipura #redevelopment #mumbaikar will get #1000 #home SakalMedia Rahul Gadpale Vinod Raut Nitin Binekar
The Analysis of Regional Cinema doing better than Bollywood, in this week’s #CompleteCinema ! Thanks Atul Mohan for carrying it so prominently! Anand Pandit Vinod Raut MFSCDCL (FilmCity, Mumbai) RAMOJI FILM CITY Allu Arjun Prithviraj Sukumaran fahad fasil Gippy Grewal CMO Maharashtra
📌१७ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी सीएसएमटीवर हल्ला केला. ५८ मृत, शंभरहून अधिक जखमी. त्या नंतर सुरक्षावाढीच्या घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात आज फक्त एकच बॅग स्कॅनर सुरू आहे. बाकी स्कॅनर काढले. डोअर मेटल डिटेक्टर गायब. हँड डिटेक्टरही नाहीत. SakalMedia Rahul Gadpale Vinod Raut
📌मुंबई लोकलवर अनधिकृत ७८२५ झोपड्यांची छाया; सुरक्षेला थेट धोका. माहिम-वांद्रा आगीने रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! SakalMedia Rahul Gadpale Vinod Raut #MumbaiLocal #RailwaySafety #Encroachment #HarbourLine #MahimFire #Bandra #LocalTrainIssues #MumbaiNews
भारतीय राज्यघटना कशी आकाराला आली, त्यासाठी बाबासाहेबांचे चिंतन,मनन जाणून घायचे असेल तर सिद्धार्थ कॉलजेच्या या समृद्ध ग्रंथालयाला अवश्य भेट द्या. SakalMedia imayurphadke Let's Read India Rahul Gadpale esakal.com/mumbai/indian-…
नाशिक तपोवनाच्या वृक्षसंवर्धनाच्या लढ्याला जनचळवळीचे स्वरूप यावे sayaji shinde यांचे आवाहन SakalMedia Sakal_Avtaran बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ मराठी प्रेमी Rahul Gadpale
मुंबई सकाळचे SakalMedia पत्रकार,सहकारी Sanjeev Bhagwat यांना त्यांच्या संशोधनपर ग्रंथासाठी यावेळचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे. संजीव यांचे अभिनंदन. Sakal_Avtaran Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Rahul Gadpale