Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile
Rohit R.R. Patil

@rohitrrpatilncp

MLA • 287 Tasgaon-Kavthemahankal
Committed to Progress | Vision for Modern Maharashtra #wewillrise

ID: 4363592774

calendar_today26-11-2015 05:43:34

2,2K Tweet

73,73K Followers

101 Following

Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

ईद मुबारक..! सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! #EidMubarak2025

ईद मुबारक..!

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या मनःपुर्वक शुभेच्छा !

#EidMubarak2025
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा ।। तूच रे माझ्या पांडुरंगा ।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी ॥ तुझे नाम ओठी सदा राहो । भागवत एकादाशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा ।। तूच रे माझ्या पांडुरंगा ।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी ॥ तुझे नाम ओठी सदा राहो ।

भागवत एकादाशी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

आज तासगाव ईदगाह मैदान येथे नमाज अदा करण्यासाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांची भेट घेतली आणि बकरी ईद निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ईद मुबारक! ✨🌙 #EidMubarak2025 #rrpatil #wewillrise

आज तासगाव ईदगाह मैदान येथे नमाज अदा करण्यासाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांची भेट घेतली आणि बकरी ईद निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ईद मुबारक! ✨🌙
#EidMubarak2025
#rrpatil #wewillrise
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

आज तासगांव येथे नव्याने सुरू होत असलेल्या डॉ.अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल व्हिजन सेंटर ला भेट दिली. त्याच बरोबर आमचे सहकारी श्री भोसले यांनी नव्याने सुरू केलेल्या अर्बन फ्युजन कॅफेला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. #rrpatil #wewillrise

आज तासगांव येथे नव्याने सुरू होत असलेल्या डॉ.अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल व्हिजन  सेंटर ला भेट दिली. त्याच बरोबर आमचे सहकारी श्री भोसले यांनी नव्याने सुरू केलेल्या अर्बन फ्युजन कॅफेला  भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#rrpatil #wewillrise
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

प्रवास २६ वर्षाचा, मेळा निष्ठावंतांचा... जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास 'राष्ट्रवादीचा' ! #VisionarySharadPawarSaheb #NCPSP #वर्धापन_दिन

प्रवास २६ वर्षाचा, मेळा निष्ठावंतांचा... 
जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास 'राष्ट्रवादीचा' !

#VisionarySharadPawarSaheb #NCPSP #वर्धापन_दिन
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

प्रवास २६ वर्षाचा, मेळा निष्ठावंतांचा... जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास 'राष्ट्रवादीचा' ! #वर्धापन_दिन #NCPSP

Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

समता, बंधुभाव, एकता, अखंडता यासाठी लढणारा पुरोगामी विचारांचा कृतिशील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार वर्धापन दिनानिमित्त सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा..! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

समता, बंधुभाव, एकता, अखंडता यासाठी लढणारा पुरोगामी विचारांचा कृतिशील पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार
वर्धापन दिनानिमित्त सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार
परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा..!

<a href="/NCPspeaks/">Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar</a>
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

आज तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करण्यात आले. #rrpatil #wewillrise

आज तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करण्यात आले. 
#rrpatil #wewillrise
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

थोर विचारवंत, लेखक, आदर्श शिक्षक व स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

थोर विचारवंत, लेखक, आदर्श शिक्षक व स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

श्री बच्चू कडू साहेब यांच्या अन्नत्याग आंदोलनातील मुद्दे मान्य करत त्यांचे उपोषण सोडवावे अशी राज्य शासनाला विनंती आहे. या उपोषणामध्ये घेतलेले मुद्दे हे राज्यातील सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले मुद्दे आहेत. त्यामुळे सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

आज सह्याद्री विश्रामगृह मुंबई येथे वन मंत्री गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थित मध्ये बैठक पार पडली. यावेळेस तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील डोंगरसोनी व हरोली येथील नागरिकांच्या समस्या मांडल्या त्याचबरोबर वन विभागामुळे रस्ते व जलसंपदा विभागाचे थांबलेल्या कामांबाबत पाठपुरावा केला.

मराठी साहित्याला विनोदी वाणी आणि हृदयस्पर्शी लिखाणाने समृद्ध करणारे,महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.!

जागतिक बालकामगार विरोधी दिन...!! बालमजुरी प्रथा समाप्त करुया, निरागस मुलांच्या हाती लेखणी देऊया..!!

जागतिक बालकामगार विरोधी दिन...!!

बालमजुरी प्रथा समाप्त करुया, निरागस मुलांच्या हाती लेखणी देऊया..!!
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. #AhmedabadPlaneCrash

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

#AhmedabadPlaneCrash
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

कुटुंबाच्या सौख्यासाठी अग्निपरिक्षा देत जबाबदारीच्या तारेवरची कसरत करणारे वडिल असतात !! जागतिक पितृदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! #FathersDay

कुटुंबाच्या सौख्यासाठी अग्निपरिक्षा देत जबाबदारीच्या तारेवरची कसरत करणारे वडिल असतात !!

जागतिक पितृदिन
निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#FathersDay
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

आज जि.प.शाळा अलकुड एम येथे शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या *शाळा प्रवेशोत्सव* या कार्यक्रमास उपस्थित राहून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. #rrpatil #wewillrise

आज जि.प.शाळा अलकुड एम येथे शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या *शाळा प्रवेशोत्सव* या कार्यक्रमास उपस्थित राहून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
#rrpatil #wewillrise
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

आज सांगली येथे जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दुध भेसळी बाबत व बोरगांव टोल नाक्यावरील हायवे पोलिसांकडून शेतकऱ्याच्या बाबतीत होणारी अडवणूक हे प्रश्न प्रकर्षाने मांडले.सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच येणाऱ्या काळात विधानसभा क्षेत्रांच्या

स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली ! #जिजाऊ

स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली !

#जिजाऊ
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

आज कुमठे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर आमचे सहकारी तुषार हाक्के यांनी नव्याने सुरू केलेल्या हाक्के फोटो स्टुडिओ चे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या. आणि याठिकाणी अशोक माने सर यांनी सुरू केलेल्या मुक्तानंद अभ्यासिकेस व प्रीतम सुतार CA यांच्या ऑफीस ला भेट

आज तासगाव मार्केट कमिटी येथे मतदारसंघातील नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होतो. यावेळेस अनेक विभागांचे प्रश्नांचे निरसन केले. #rrpatil #wewillrise

आज तासगाव मार्केट कमिटी येथे मतदारसंघातील नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होतो. यावेळेस अनेक विभागांचे प्रश्नांचे निरसन केले.
#rrpatil #wewillrise