Atul Save (@save_atul) 's Twitter Profile
Atul Save

@save_atul

इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास व अपारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य.

ID: 1028997874233761792

linkhttp://atulsave.in calendar_today13-08-2018 13:33:05

10,10K Tweet

10,10K Followers

182 Following

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

विठ्ठलनामाच्या गजरात दंग झालेल्या वारकऱ्यांची सेवा म्हणजेच साक्षात विठूरायाची सेवा! मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने वारीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी उभारली एक सुसज्ज आरोग्यव्यवस्था हीच भक्तीला समर्पित कर्मसेवा! #चरणसेवा

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत विधानभवन प्रवेश.. #पावसाळी_अधिवेशन #monsoonsession2025

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

पंढरपूरच्या दिशेने टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या वारी संदर्भात राज्य शासनाने घेतलेले निर्णय अत्यंत स्वागतार्ह आणि वारकऱ्यांच्या सेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले आहेत! मानाच्या १० पालख्यांसोबत निघणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये या हिशोबाने एकूण २ कोटी ८०

पंढरपूरच्या दिशेने टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या वारी संदर्भात राज्य शासनाने घेतलेले निर्णय अत्यंत स्वागतार्ह आणि वारकऱ्यांच्या सेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले आहेत!

मानाच्या १० पालख्यांसोबत निघणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये या हिशोबाने एकूण २ कोटी ८०
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि पर्यावरणपूरक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आणि जलसंपदा विभागाच्या पुढाकारातून ‘तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था’ यांच्यासोबत २४० मेगावॅट क्षमतेच्या

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांची बिनविरोध निवड झाली.. हा निर्णय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि एकतेचा मोठे उदाहरण ठरले.. नव्या जबाबदारीसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #भाजपा #महाराष्ट्र #BJP #Maharashtra

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

राज्याच्या विकासात शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, दिव्यांग बांधव या प्रत्येक घटकाचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या जीवनात शाश्वत परिवर्तन घडवायचं असेल, तर त्यांच्या अडचणींना केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखावी लागतात. याच दिशेने विधानभवनात अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. प्रहार संघटनेचे नेते

राज्याच्या विकासात शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, दिव्यांग बांधव या प्रत्येक घटकाचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या जीवनात शाश्वत परिवर्तन घडवायचं असेल, तर त्यांच्या अडचणींना केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखावी लागतात. याच दिशेने विधानभवनात अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.

प्रहार संघटनेचे नेते
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

पावसाळी अधिवेशन २०२५ : विधानभवन प्रवेश.. आठवडा - १ | दिनांक : ४ जुलै २०२५ #पावसाळी_अधिवेशन #monsoonsession2025

पावसाळी अधिवेशन २०२५ : विधानभवन प्रवेश..
आठवडा - १ | दिनांक : ४ जुलै २०२५

#पावसाळी_अधिवेशन
#monsoonsession2025
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

पावसाळी अधिवेशन २०२५ : विधानभवन प्रवेश.. दिनांक : ४ जुलै २०२५ #पावसाळी_अधिवेशन #monsoonsession2025 #atulsave #bjp #bjpmaharashtra #bjpindia #politics #ministers #maharashtra #india #trending #post #viral #reels #trendingreels #trendingpost #trendingvideos

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

Red House मध्ये इतिहास घडला.. Trinidad संसदेत भाषण करणारे भारताचे पहिले पंतप्रधान! पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब हे Trinidad & Tobago च्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. ऐतिहासिक Red House मध्ये उभे राहून त्यांनी भारतीय

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

वारी पंढरीची, ज्ञानगंगा संभाजीनगरची! हजारो भाविकांसाठी महाप्रसाद आणि वारकरी दिंडीसाठी भव्य रिंगण सोहळा.. 📅 दिनांक : ०६ जुलै २०२५ 🕕 वेळ : सकाळी ६:०० ते सायं. ५:०० 📍 स्थळ : गोलवाडी मैदान, साउथ सिटीजवळ, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती!

वारी पंढरीची, ज्ञानगंगा संभाजीनगरची!
हजारो भाविकांसाठी महाप्रसाद आणि वारकरी दिंडीसाठी भव्य रिंगण सोहळा..

📅 दिनांक : ०६ जुलै २०२५
🕕 वेळ : सकाळी ६:०० ते सायं. ५:००
📍 स्थळ : गोलवाडी मैदान, साउथ सिटीजवळ, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर

सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती!
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

शिवराणा सेवा संघ व नागरी विकास सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शूरवीर महाराणा प्रताप सिंह गुणवंत, समाजभूषण पुरस्कार-२०२५ हा सोहळा संपन्न झाला.. उत्कृष्ट कार्यामुळे प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी

शिवराणा सेवा संघ व नागरी विकास सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शूरवीर महाराणा प्रताप सिंह गुणवंत, समाजभूषण पुरस्कार-२०२५ हा सोहळा संपन्न झाला..

उत्कृष्ट कार्यामुळे प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर संपर्क कार्यालय येथे श्री.संतोष पाटेकर, श्री.दीपक पाटेकर, श्री.संदीप नाकवाडे, श्री.सागर जाधव, श्री.निलेश कदम, श्री.सुधाकर चट्टे, श्री.कुणाल पाटेकर, श्री.कल्याण शिंदे, श्री.बबलू कदम, श्री.विजू सोनावणे, श्री.संजय विताटे, श्री.भगवान भारती

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर संपर्क कार्यालय येथे श्री.संतोष पाटेकर, श्री.दीपक पाटेकर, श्री.संदीप नाकवाडे, श्री.सागर जाधव, श्री.निलेश कदम, श्री.सुधाकर चट्टे, श्री.कुणाल पाटेकर, श्री.कल्याण शिंदे, श्री.बबलू कदम, श्री.विजू सोनावणे, श्री.संजय विताटे, श्री.भगवान भारती
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर संपर्क कार्यालय येथे श्री.ओमकुमार खैरे, श्री.आतिष नितवणे, श्री.विनीत हत्ते, श्री.आदित्य काथार, श्री.यश पोपळघट, श्री.उमेश वैष्णव, श्री.हर्षल राखे, श्री.गोविंद कदम, श्री.अवधूत आंधळे, श्री.निखिल लांडगे, श्री.केशव पंडित यांच्यासह अनेक

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर संपर्क कार्यालय येथे श्री.ओमकुमार खैरे, श्री.आतिष नितवणे, श्री.विनीत हत्ते, श्री.आदित्य काथार, श्री.यश पोपळघट, श्री.उमेश वैष्णव, श्री.हर्षल राखे, श्री.गोविंद कदम, श्री.अवधूत आंधळे, श्री.निखिल लांडगे, श्री.केशव पंडित यांच्यासह अनेक
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

..जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध असलेल्या भाजपा पक्षात सर्वांचे हार्दिक स्वागत! भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर संपर्क कार्यालय येथे श्री.पद्मसिंह राजपूत, श्री.ओंकार वालतुरे, श्री.चेतन राठोड, श्री.हर्षवर्धन खणसे, श्री.ओम राजपूत, श्री.वीरेंद्र राजपूत, श्री.आदित्य जगताप,

..जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध असलेल्या भाजपा पक्षात सर्वांचे हार्दिक स्वागत!

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर संपर्क कार्यालय येथे श्री.पद्मसिंह राजपूत, श्री.ओंकार वालतुरे, श्री.चेतन राठोड, श्री.हर्षवर्धन खणसे, श्री.ओम राजपूत, श्री.वीरेंद्र राजपूत, श्री.आदित्य जगताप,
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

आपल्या विशेष निधीतून उभारलेल्या धम्मदीप बुद्धविहार सभागृहाचे लोकार्पण आणि भगवान बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना एन-७, सिडको येथे पार पडली.. पुज्य भदंत डॉ.खेमधम्मो महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजप्रबोधनासाठी ही वास्तू एक सकारात्मक ऊर्जा देणारे

आपल्या विशेष निधीतून उभारलेल्या धम्मदीप बुद्धविहार सभागृहाचे लोकार्पण आणि भगवान बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना एन-७, सिडको येथे पार पडली..

पुज्य भदंत डॉ.खेमधम्मो महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजप्रबोधनासाठी ही वास्तू एक सकारात्मक ऊर्जा देणारे
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.विक्रम काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा ठरतो. असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवतात आणि समाजाला एक

शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.विक्रम काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता..

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा ठरतो. असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवतात आणि समाजाला एक
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी निमित्त श्री.गणेश नावंदर यांच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.. या दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन श्रीहरी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले.. लाडक्या विठू माऊलीचा वरदहस्त सर्वांवर अखंड राहो हीच प्रार्थना! ..जय हरी विठ्ठल!! #आषाढी_एकादशी

आषाढी एकादशी निमित्त श्री.गणेश नावंदर यांच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.. 

या दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन श्रीहरी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले.. लाडक्या विठू माऊलीचा वरदहस्त सर्वांवर अखंड राहो हीच प्रार्थना! 

..जय हरी विठ्ठल!!

#आषाढी_एकादशी
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी निमित्त महावीर क्लॉथ, पुंडलिकनगर येथे श्री.प्रकाश जैन आणि सौ.सिद्धीका जैन यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.. विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी केलेले हे आयोजन म्हणजेच खऱ्या अर्थाने वारकरी परंपरेतील ‘दान, धर्म आणि भक्ती’ या मूल्यांची जपणूक आहे.

आषाढी एकादशी निमित्त महावीर क्लॉथ, पुंडलिकनगर येथे श्री.प्रकाश जैन आणि सौ.सिद्धीका जैन यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते..

विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी केलेले हे आयोजन म्हणजेच खऱ्या अर्थाने वारकरी परंपरेतील ‘दान, धर्म आणि भक्ती’ या मूल्यांची जपणूक आहे.
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी निमित्त धर्मवीर खासदार स्व.मोरेश्वर सावे क्रीडा संकुल, श्रीराम मंदिर येथून निघालेल्या दिंडीला भेट दिली.. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचे वाटप करण्याचे भाग्य लाभले.. #आषाढी_एकादशी #दिंडी #AshadhiEkadashi

आषाढी एकादशी निमित्त धर्मवीर खासदार स्व.मोरेश्वर सावे क्रीडा संकुल, श्रीराम मंदिर येथून निघालेल्या दिंडीला भेट दिली..

भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचे वाटप करण्याचे भाग्य लाभले..

#आषाढी_एकादशी #दिंडी #AshadhiEkadashi
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर येथे आषाढी एकादशी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.. विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी झालेल्या भाविकांसाठी ही सेवा म्हणजे भक्ती, अन्नदान आणि समर्पण यांचा सुंदर संगम ठरला. #आषाढी_एकादशी #भक्ती #सेवा #Gajanan_Maharaj #AshadhiEkadashi #Seva #Annadan

गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर येथे आषाढी एकादशी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले..

विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी झालेल्या भाविकांसाठी ही सेवा म्हणजे भक्ती, अन्नदान आणि समर्पण यांचा सुंदर संगम ठरला.

#आषाढी_एकादशी #भक्ती #सेवा #Gajanan_Maharaj #AshadhiEkadashi #Seva #Annadan