
Shikha Kulkarni
@shikhak04
सनातनी 🚩🚩🚩
जय श्री राम 🚩🔱🚩
ID: 1835573241689133057
16-09-2024 06:55:51
256 Tweet
259 Followers
289 Following

देशाच्या रस्त्यांपासून भविष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत नवा मार्ग दाखवणाऱ नेतृत्व म्हणजे Nitin Gadkari साहेब आपणास वाढदिवसाच्या कोट्यवधी शुभेच्छा! आपलं कार्य असंच झेप घेत राहो..! #Gadkari #VisionaryLeader #HappyBirthdaySir Office Of Nitin Gadkari




भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आदरणीय श्री B L Santhosh जी यांची सदिच्छा भेट घेतली. पक्ष संघटना बांधणी व देशाची उन्नती या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. त्यांची भेट म्हणजे केवळ शब्दांची विचारांची देवाणघेवाण नव्हे तर कार्य करण्यासाठी नव्याने प्रत्यक्ष ऊर्जा





भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते कॅबिनेट मंत्री श्री Chandrakant Patil दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!







अर्जेंटिनामध्ये लोकप्रिय पंतप्रधान श्री. Narendra Modi जींचे भारतीय समुदायाकडून जोरदार स्वागत करण्यात आलं ! खरंच, जगात कुठेही असलो तरी आपलं आपल्या मायभूमीवरचं प्रेम कायम असतं! ❤️🇮🇳 #PMModi #Argentina #IndianCommunity #Abhimaan #भारत


विवेक, सेवाभाव आणि शौर्याची शिकवण देणारा 'महाराष्ट्रधर्म' ! Devendra Fadnavis -जी #DevendraFadnavis #MaharashtraDharma #महाराष्ट्रधर्म



ब्रासिलिया मध्ये माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांचे भारतीय समुदायाकडून उत्स्फूर्त स्वागत! भारताचा अभिमान असलेल्या आपल्या पंतप्रधानांचे जगभरातील भारतीयांकडून मिळणारे प्रेम हे त्यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची जागतिक पातळीवर झालेली कबुली आहे. #ModiInBrasilia #Namo



किसानों के बांध पर मोदी सरकार... केंद्रीय कृषि मंत्री श्री शिवराजसिंग जी बारिश के कारण नष्ट हुवी किसानों की फसल देखणे खुद पहुचे किसानों के बीच. किसानो को उचित मुआवजा एवं फसल सुरक्षा की दि गॅरंटी. Narendra Modi Shivraj Singh Chouhan Office of Shivraj PMO India #Farmers #ModikiGaurantee