शितल
@shital0508
🇮🇳Proud indian !! सनातन हिंदू 🚩🚩मराठा 🚩महादेव की भक्त 🌍जय श्रीराम 🙏🙏
ID: 1924660386474975232
20-05-2025 02:56:27
1,1K Tweet
908 Followers
2,2K Following
आता प्रत्येक मुलीला उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण अडथळा ठरणार नाही! एकनाथजी शिंदे साहेबांचा संकल्प — मुलींच्या उच्च शिक्षणाची फी सरकारकडून भरली जाणार. हीच खरी समाजसेवा, हीच खरी प्रगतीची दिशा. कारण मुलगी शिकली, तर महाराष्ट्र उजळला. Eknath Shinde - एकनाथ शिंदे