Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे (@shrikantbangale) 's Twitter Profile
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

@shrikantbangale

#गावाकडचीगोष्ट | Journalist @bbcnewsmarathi | BBC's Best on-site Impact Award 2018 | Ramnath Goenka Award 2020 | Red Ink Award 2021 | Laadli Award 2023.

ID: 3361295000

linkhttp://bbc.com/marathi calendar_today27-08-2015 16:35:53

4,4K Tweet

5,5K Followers

1,1K Following

पवन भोसले (@nandkishor_0111) 's Twitter Profile Photo

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे सर एकदा पूर्णेला या बर गोदावरी&पुर्णा नदी संगम तुम्ही बागा आणि रस्ते मीडिया वर दाखवा.

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे (@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

शेतरस्ता, हिस्सेवाटप मोजणी आणि वाटणीपत्राच्या शुल्काबाबतचे नवीन नियम काय आहेत? जाणून घ्या. #गावाकडचीगोष्ट-157 Chandrashekhar Bawankule MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra

Joker (@liberatedjoker) 's Twitter Profile Photo

आणि महाराष्ट्र शासन नविन दारू दुकानाचे परवाने वाटणार असं कळतंय. सत्ताधारी पक्षाचे नेते फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. अजित दादा, कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र करून लाडक्या बहिणींची घरं नासवू नका..🙏🏼 Mrs Anjali Damania BBC News Marathi Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे (@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांनी 10 जूनपर्यंत पेरणी करू नये, कृषी विभागानं असं आवाहन का केलंय? पाहा गावाकडची गोष्ट-158 👇🏻 MAHARASHTRA DGIPR Manikrao Shivajirao Kokate कृषि विभाग महाराष्ट्र शासन BBC News Marathi

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे (@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

कुणी दारू पिऊन 50 एकर जमीन विकली, तर कुणी दारूच्या नशेत आईचा, मुलाचा खून केला; महाराष्ट्राच्या गावागावात दारूमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या काय सांगत आहेत? महाराष्ट्राला दारू कशी पोखरतेय? पाहा बीबीसी मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट. BBC News Marathi youtube.com/watch?v=gQ7MX2…

𑘫𑘽𑘝𑘻𑘬 (@wevswef) 's Twitter Profile Photo

Occasional drinking म्हणजे काय रं भावा? अशीच एक घटना जवळून पाहिली, आणि मन उडालं.

Tushar Chavan (@chavantushar14) 's Twitter Profile Photo

आणि काल काही लोक इकडे म्हणत होते आणि म्हणतात, आम्ही “कंट्रोल मध्ये पितो” !

Ashay आशय (@patilashay) 's Twitter Profile Photo

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे BBC News Marathi अजून एक मुद्दा लक्षात घ्या की संध्याकाळी पाच सहा नंतर तरुणांसाठी इतर ॲक्टिव्हिटीज काय आहेत ? व्यायामशाळा, मैदानी खेळ, वाचनालये, बैठे खेळ, ज्ञान कौशल्य वाढवणारे उपक्रम असे काही. an empty mind is the devil's workshop. त्यांना विधायक उपक्रम दिला नाही तर ते चुकीच्या मार्गानेच जाणार.

स्वप्नील राऊत (@swapr12) 's Twitter Profile Photo

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे BBC News Marathi गावागावात बियर शॉप उघडायला परवानगी मिळालेली आहे .. काय अपेक्षा ठेवणार??? बियरचा खप कमी झाला म्हणून समिती बसते पण शिकूनही बेरोजगारी आहे याबद्दल नाही आहे यातच सर्व आले

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

कुणी मरेपर्यंत दारू पितोय, तर कुणी दारू पिऊन मारतोय; महाराष्ट्र दारूने नासत असतानाही दारू विक्रीसाठीच्या परवान्यांमध्ये वाढच सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #Maharashtra CMO Maharashtra Chandrashekhar Bawankule Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

मराठा (@sakalmarathap) 's Twitter Profile Photo

दारूमुळे राज्यात दररोज लाखो लाडक्या बहिणीचे संसार उध्वस्त होत आहेत पण यावर ना सरकार, विरोधक वा कुठल्या सामाजिक संस्था बोलायला तयार आहे ना काही कृती करायला तयार आहेत.. धन्यवाद Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे सर हा विषय पटलावर घेतल्याबद्दल..🙏🏻

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

व्यसन कोणतेही असो, ते मानसिक रोगाचे लक्षण आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दारू पिणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. लहान वयात अनेकांना दारूची चटक लावणारे त्यांची मित्र मंडळी आणि नात्यातील असतात. अश्या काही केसेस माहितीत आहेत ज्या तरूणांकडे बघितल्यावर वाटत की यांचा रस्ता

व्यसन कोणतेही असो, ते मानसिक रोगाचे लक्षण आहे. 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दारू पिणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. 

लहान वयात अनेकांना दारूची चटक लावणारे त्यांची मित्र मंडळी आणि नात्यातील असतात. 

अश्या काही केसेस माहितीत आहेत ज्या तरूणांकडे बघितल्यावर वाटत की यांचा रस्ता
BBC News Hindi (@bbchindi) 's Twitter Profile Photo

कुंभ भगदड़: सरकार ने कहा 37 लोगों की मौत, बीबीसी पड़ताल में कम-से-कम 82 मौतों की पुष्टि हज़ारों किलोमीटर का सफर, 11 राज्य और 50 से अधिक ज़िले. बीबीसी ने अपनी पड़ताल में 100 से अधिक परिवारों से मिलकर जो पड़ताल की, उसके मुताबिक कुंभ भगदड़ में मारे गए लोगों की तादाद उत्तर प्रदेश

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकारने महसूल वाढवण्याच्या उद्देशाने राज्यातील मद्य निर्मितीवरील उत्पादन शुल्क वाढवलं आहे. पाहा दारूच्या व्यसनापायी राज्यातील कुटुंब कशी उद्ध्वस्त होत आहेत... ग्राऊंड रिपोर्ट लिंक - bbc.com/marathi/articl… #addictionrecovery #alcoholaddiction Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

महाराष्ट्र सरकारने महसूल वाढवण्याच्या उद्देशाने राज्यातील मद्य निर्मितीवरील उत्पादन शुल्क वाढवलं आहे. पाहा दारूच्या व्यसनापायी राज्यातील कुटुंब कशी उद्ध्वस्त होत आहेत... 
ग्राऊंड रिपोर्ट लिंक - bbc.com/marathi/articl…

#addictionrecovery  #alcoholaddiction <a href="/shrikantbangale/">Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे</a>
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे (@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

कुठे 1350 ची गोणी 1600 रुपयांना विकली जातेय, तर कुठे बिलावर 265 पण मोजावे लागतात 300 रुपये; महाराष्ट्रात खतांचा काळाबाजार कसा सुरू आहे?- बीबीसी मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट Devendra Fadnavis Shivraj Singh Chouhan Manikrao Shivajirao Kokate Department of Fertilizers BBC News Marathi

जय हो (@santoshtekale5) 's Twitter Profile Photo

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे Devendra Fadnavis Shivraj Singh Chouhan Manikrao Shivajirao Kokate Department of Fertilizers BBC News Marathi खतांमध्ये शेतकऱ्यांची लूट औषधांमध्ये शेतकऱ्यांची लूट बिल द्यायचं काही रुपयांचं आणि पैसे घ्यायचे काही रुपये खताचे तर ओरिजनल बिलच देत नाही अशी परिस्थिती सध्या सुरू आहे बिल मागितलं तर खत नाही म्हणतात खूपच काळाबाजार सुरू आहे कोणतेही सरकार असो याच्यावर कोणीच लक्ष देत नाही

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे (@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

शेत-पाणंद रस्त्याचा नागपूर पॅटर्न राज्यभरात राबवण्यात येणार, पण हा पॅटर्न आहे तरी काय? #गावाकडचीगोष्ट-159 Chandrashekhar Bawankule Revenue Department, Government of Maharashtra MAHARASHTRA DGIPR