
Shruti Pande
@shruti_pande_18
#SaveOBCReservation
कट्टर सनातनी 🚩
जातीवाद मुक्त महाराष्ट्र 🚩🚩
ID: 1614554994711355392
15-01-2023 09:28:31
4,4K Tweet
3,3K Followers
2,2K Following


पत्रकार महोदया, Rashmi Puranik कुठलाही आरोप करताना कमीत कमी Fact Check करणं गरजेचं असतं. "चोरून" आणि "सोडून" या दोन शब्दातील फरक कळण्याइतपत पत्रकार सुज्ञ नसतील तर पत्रकारितेचं भविष्य धोक्यात आहे. Rishi Darda हाच का तुमच्या पत्रकारितेचा दर्जा..?



किसानों के बांध पर मोदी सरकार... केंद्रीय कृषि मंत्री श्री शिवराजसिंग जी बारिश के कारण नष्ट हुवी किसानों की फसल देखणे खुद पहुचे किसानों के बीच. किसानो को उचित मुआवजा एवं फसल सुरक्षा की दि गॅरंटी. Narendra Modi Shivraj Singh Chouhan Office of Shivraj PMO India #Farmers #ModikiGaurantee



सभागृहात दादांची तुफान फटकेबाजी.. स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर आमच्या माथी का मारताय असं म्हणतं दादांनी भास्कर जाधवांना धुतलं. Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) #Ajitparv #AjitPawarForMaharashtra


एकाच Agency ला 3 पक्षांची कामं दिली की खुप घोळ होतो. ऐनवेळेवर नेमकी कुणाची लाल करायची ह्याचा ताळमेळ लागत नाही. शिवसेना- तावडे-फडणवीसांना एकाच वेळी क्रेडिट देताय 😂 कोट्यावधी रुपये खर्च करून तुमचीच PR Team तुमाला क्रेडिट देत नाही याहून मोठं दुःख काय Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना


तु छावा शिवबाचा... छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏🏼🚩🙏🏼 Ajit Pawar Aditi S Tatkare Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)


कुणाचा बाप कुठल्या पक्षात होता ते जाऊदे पण परवा तुझा बाप Rohit Pawar पोलीस अधीकाऱ्यांवर चढत होता तेव्हा हा सगळा शाहापणा का नाही सुचला तुम्हा लोकांना. आता संविधान, लोकशाही आणि सभ्यतेचे डोज पाजताय तुम्ही. yogesh sawant आपली किती भरलेली आहे हे आधी नीट बघायचं.




तुम्ही कधी काळी पत्रकार होता,तेव्हाही बातम्या अश्याच द्यायच्या का..? खोटी बातमी पसरवायची सवय तेव्हा पासूनच होती आता काँग्रेसचे कार्यकर्ता झाल्यावर ती उघडपणे तुम्ही करता.. इतकंच..! ह्याच कारणांमुळे पत्रकारिता सोडावी लागली असावी. Rashmi Puranik