 
                                Electronics bond
@smita_patil2019
श्री स्वामी समर्थ
ID: 1936326993622298624
21-06-2025 07:35:41
0 Tweet
49 Followers
177 Following
 
        सोपी कामं तर सगळीच करतात परंतु कठीण काम सुधा सहजरित्या करण्याचं धाडस फक्त मा. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.... जय शिवसेना... 🚩✌️🔥🔥 #भगवा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
 
        आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही आपलं सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं - Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी
 
         
        माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून हिंदु सण उत्सवांना लावलेली बंधन मोडीत काढून ती जोशाने साजरी करण्याचे पाठबळ मिळून दिले आहे Eknath Shinde - एकनाथ शिंदे #शिवसेना
 
         
        Uddhav used to complain about illegal Bangladeshis in Maharashtra. Now, Devendra Fadnavis as CM is fulfilling that very wish removing illegals out of state. Truly a CM who listens to everyone 🤣
 
         
        कठीण काम करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं, आणि ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे! Eknath Shinde - एकनाथ शिंदे
 
        निवडणुकीत एक एक मताला किंमत आहे, हा माझा नाही, तो माझा नाही असं करू नये! Eknath Shinde - एकनाथ शिंदे
 
        लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका! Eknath Shinde - एकनाथ शिंदे
 
         
         
        कठीण कार्य करण्यासाठी धाडस लागत... आणि ते बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं Eknath Shinde - एकनाथ शिंदे
 
        सोपी कामं सगळेच करतात, कठीण काम करायला धाडस लागतं वाघाचं काळीज लागतं आणि ते बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं. 🚩🚩🔥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब
 
        सोपी काम तर सगळीच करतात पण कठीण काम करणारी कमी असतात आणि धाडस त्याला लागत त्याला वाघच काळीज लागतं ते बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आनंद साहेब दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं .. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
 
        दिघे साहेबांनी सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे काम केले. Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🚩
 
         
         
         
         
         
                         
                         
                         
                         
                        