स्नेहल संसारे (सामाजिक कार्यकर्ता)
@snehalkumar07
#मराठीप्रेमी # महाराष्ट्रधर्म #ध्यासमराठीश्वासमराठी
#एकच ध्येय,एकच ध्यास,मराठी भाषा,राज्य, संस्कृतीचे संवर्धन आणि विकास.
ID: 121048821
08-03-2010 09:06:52
517 Tweet
30 Followers
149 Following
नेस्को गेट क्रं १ गोरेगाव पूर्व जवळ इतक्या रात्री सुद्धा ट्रॅफिक जाम करून ठेवला आहे तसेच डीजे सुद्धा चालू आहे यांना परवानगी कशी भेटते.. वाहतूक नियोजन साठी जोगेश्वरी वाहतूकविभाग सुद्धा उपलब्ध नाही.Mumbai Traffic Police मुंबई पोलीस - Mumbai Police
महानगरपालिकेचा भोंगळ कारभार Ward PS BMC नवीन आयुक्तना लवकरच हे छायाचित्र भेट द्यावी लागेल त्या शिवाय नागरिकांच्या तक्रारी सोडवल्या जाणार नाहीत.
आता ही तशीच परिस्थिती तशीच आहे..यांच्या वर कठोर कारवाई होणार की नाही..Mumbai Traffic Police गोरेगाव पूर्व येथील नेस्को प्रदर्शन केंद्र..गेट क्रं ३ जवळ..
पूर्वे कडून राम मंदिर रेल्वे स्थानकाकडे जाताना वेयर हाऊस जवळील शौचालयाचे मुद्दाम सांड पाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे..येथे नागरिकांना धड चालताही येत नाही.DRM - Mumbai Central, WR Western Railway RailwaySeva
जयकोचं सिग्नल जवळ इतक्या रात्री बिनधास्त पणे व्यवसाय चालू आहे कुठे आहे सुरक्षा यंत्रणा? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police देशात काय प्रकार चालू आहेत आणि अशा प्रकारे वाऱ्यावर सोडून स्थानिक प्रशासन काम करत आहे # वनराई पोलिस स्टेशन वेळ २:४२
गोरेगाव पूर्व जयकोच येथे रात्री १२ नंतर अनधिकृत पणे रस्त्य वर धंदे चालू असतात यांच्या वर कायम स्वरुपी कारवाई का होत नाही? मुंबई पोलीस - Mumbai Police
MH 47 D 7129 आज गोरेगाव पश्चिम येथून पूर्वेस येत असताना...रिक्षा चालकाच्या मीटर वर शंका आल्याने चित्रफित काढली...वरील नमूद रिक्षात मीटर मध्ये छेडछाड केल्याचा संशय आहे..याची तपासणी करावी Mumbai Traffic Police मुंबई पोलीस - Mumbai Police
"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, '१९१६ किंवा ०२२-२२६९४७२५/ २७' बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची चित्रफीत पाहण्यासाठी सोबत दिलेली लिंक पहा: youtu.be/QjGOMFVppvI?si… "Guessकर मुंबईकर!" मध्ये स्नेहल संसारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सगळ्यात आधी
"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'शीव (सायन) किल्ला' "Guessकर मुंबईकर!" मध्ये स्नेहल संसारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी