सुजाताताई सचिन काटकर
@sujatakatkar2
लोकशक्ती पत्रकार संघ - (रजि.)
संस्थापक अध्यक्षा
ID: 1228313980868812800
14-02-2020 13:44:35
116 Tweet
31 Followers
184 Following
डि. के. सांडू मार्ग, साईबाबा मंदिर शेजारी, चेंबूर महिला समाज, श्री. कृष्णा स्वीटस समोर, चेंबूर मुंबई - ७१. ठिकाणी फुटपाथवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून वडापाव स्टॉल स्थापित केल्याने कार्यवाही करणेबाबत. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC
आर. सि. मार्ग, चेंबूर नाका, म्युनिसिपल शाळे समोर, चेंबूर मुंबई - ७१. याठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृहाच्या प्रवेशद्वारावर डिजिटल स्वरूपाची रोषणाई सह कमान उभारण्याबाबत. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC Public Health Department (BMC) CMO Maharashtra
सुजाताताई सचिन काटकर WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC Public Health Department (BMC) CMO Maharashtra मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृहाच्या प्रवेशद्वारावर कमान चे कामकाज लवकरात लवकर सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.. माझी Mumbai, आपली BMC WARD MW BMC
मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृहात बहुजन लोकनिर्धार सामाजिक संघाच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकरांच 'तैलचित्र' भेट देण्यासाठी व भेट दिलेल मातोश्री रमाबाई आंबेडकरांच 'तैलचित्र' रुग्णालयात लावण्यासाठी परवानगी देण्याबाबत. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC Public Health Department (BMC)
आर. सि. मार्ग, चेंबूर नाका, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, परळकरवाडी शेजारी, चेंबूर मुंबई - ७१. येथे रस्त्यावर अतिक्रमण करून अनधिकृतपणे जेवणाचा स्टॉल लावला असून कार्यवाही करावी. माझी Mumbai, आपली BMC WARD MW BMC
आर. सि. मार्ग, रेशनिंग कार्यालयासमोर, मोनोरेल स्टेशन जवळ, चेंबूर मुंबई - ७१. येथे फुटपाथवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून, उभारण्यात आलेले जयश्री कोकोनट दुकानाचे निष्कासन (Demolition) मनपा सहा - अभियंता परिरक्षण विभागामार्फत करणेबाबत. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC
आर. सि. मार्ग, रेशनिंग कार्यालयासमोर व शेजारील मोनोरेल स्टेशन जवळ, चेंबूर मुंबई - ७१. येथे पदपथावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले स्टॉल्स/दुकानांचे अतिक्रमणे/बांधकामे Demolition करणेबाबत. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC
आर. सि. मार्ग, रेशनिंग कार्यालयासमोर व शेजारील मोनोरेल स्टेशन जवळ, चेंबूर मुंबई - ७१. येथे पदपथावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले स्टॉल्स/दुकानांचे अतिक्रमणे Demolition करुन पदपथ पादचारींसाठी मोकळे करणेबाबत. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC
आर. सि. मार्ग, जैन मंदिर समोर, ICSW महिला वसतिगृहा - शेजारी, चेंबूर मुंबई - ७१. गतिरोधकाची दुरावस्था झाल्याने परिसरात अपघात घडून, नागरिकांना व वाहन चालकांना मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने गतिरोधक बनविण्यात यावा. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC Rakesh M. Gaikwad
दि. १५. ०९. २०२५ रोजी पासून आमरण उपोषणाला बसणार आहे. CMO Maharashtra Ajit Pawar पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai Mumbai Traffic Police मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC Tukaram Kate Prof. Varsha Eknath Gaikwad Chandrakant Handore Rahul Shewale 𝐑𝐚𝐣𝐫𝐚𝐭𝐧𝐚 𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫 Dr.Ramdas Athawale
शेल कॉलनी रोड, चेंबूर स्टेशन ब्रिज शेजारी, जेनी फोटो स्टुडिओ जवळ, चेंबूर मुंबई - ७१. येथील G + 3 च्या अनधिकृतपणे केलेल्या दुकानाच्या बांधकामावर कारवाई करणेबाबत. WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC
सुजाताताई सचिन काटकर सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
मनपा एम पश्चिम विभागाची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून इमारत कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने मनपा एम/प विभागाच्या इमारतीचा पुनर्विकास करणेबाबत. (इमारत नव्याने बांधण्याबाबत.) WARD MW BMC माझी Mumbai, आपली BMC Anil Desai Tukaram Kate CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar