Sunil Laxman Sonar
@sunillaxman
Think positive play positive
ID: 1504041002025517057
16-03-2022 10:25:06
5 Tweet
13 Followers
0 Following
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल १७ जून रोजी दु. १ वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री Prof. Varsha Eknath Gaikwad यांनी दिली. #Result2022