Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा

@sureshmhatre333

About Suresh Gopinath Mhatre is the seasoned social worker from the Gundavli village of the Thane District.

ID: 1086896169832325120

calendar_today20-01-2019 08:00:15

44 Tweet

225 Followers

84 Following

Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

भाजपा चे कार्यकर्ते ही खासदार कपिल पाटलांवर नाराज भाजपा मध्ये ही कार्यकर्त्यांची गटबाजी #bhiwandiloksabha

Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

तौकते वादळा मुळे झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर भरपाई मिळण्या बाबत मा. जिल्हाधीकार्यांकढे पत्र देण्यात आले. #tauktaecyclone #thane #bhiwandigramin #sureshmhatre #baalyamama

तौकते वादळा मुळे झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर भरपाई मिळण्या बाबत मा. जिल्हाधीकार्यांकढे पत्र देण्यात आले.
#tauktaecyclone #thane #bhiwandigramin  #sureshmhatre #baalyamama
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

सती प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी लढा देणारे थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #RajaRamMohanRoy #JaiHind

सती प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी लढा देणारे थोर समाजसुधारक
राजा राम मोहन रॉय यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#RajaRamMohanRoy #JaiHind
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा #buddhpornima #bhagwangautambuddha

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा
#buddhpornima #bhagwangautambuddha
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन instagram.com/p/CPXFdsvLow5/…

Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

माझ्या सामाजिक कार्याची दखल अखेर दैनिक लोकमतने घेतली असून माझ्या सामाजिक कार्याचा आढावा घेणार लेख आज गुरुवार दि. २७ मे २०२१ रोजी दै लोकमत मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #VeerSavarkar #JaiHind #sureshmhatre #baalyamama #bhiwandi

राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य, थोर क्रांतिकारक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर  सावरकर
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#VeerSavarkar #JaiHind #sureshmhatre #baalyamama #bhiwandi
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

आज दि. २९ मे २०२१, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव जिल्हा परिषद सदस्यत्वाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पत्र शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख मा. श्री. प्रकाशजी पाटील साहेब यांच्या कढे सोपविले - आपला सुरेश गोपीनाथ म्हात्रे ( बाळ्या मामा) #resign #bhiwandi #sureshmhatre #baalyamama

आज दि. २९ मे २०२१, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव जिल्हा परिषद सदस्यत्वाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पत्र शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख मा. श्री. प्रकाशजी पाटील साहेब यांच्या कढे सोपविले
- आपला सुरेश गोपीनाथ म्हात्रे ( बाळ्या मामा)
#resign #bhiwandi #sureshmhatre #baalyamama
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

त्यागालाही वाटावी लाज, असा माई तुझा त्याग... तुझ्या त्यागानेच निर्माण झाला, आम्हा लेकरांचा अभिमान... त्यागमर्ती माता #रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!! #RamabaiAmbedkar

त्यागालाही वाटावी लाज, असा माई तुझा त्याग...
तुझ्या त्यागानेच निर्माण झाला, आम्हा लेकरांचा अभिमान... त्यागमर्ती माता #रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!
#RamabaiAmbedkar
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. बाळासाहेबजी थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #balasahebthorat

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री
मा. श्री. बाळासाहेबजी थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#balasahebthorat
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन! Jayant Patil- जयंत पाटील #ncpspeaks #JayantPatil

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
मा. श्री. जयंतरावजी पाटील साहेब
यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!
Jayant Patil- जयंत पाटील
#ncpspeaks #JayantPatil
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील (आबा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन #ncpspeaks #RRPATIL

महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री
आर.आर. पाटील (आबा)
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
#ncpspeaks #RRPATIL
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपती दादा साहेब फाळके यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन #dadasahebfaalke

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपती
दादा साहेब फाळके
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
#dadasahebfaalke
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार मा.श्री. प्रफुल्लजी पटेल यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार
मा.श्री. प्रफुल्लजी पटेल
यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांना सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन nicholas brown #supriyasule #ncpmaharashtra #ncpspeaksofficial

मा. खासदार सुप्रियाताई सुळे
यांना सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन nicholas brown
#supriyasule #ncpmaharashtra #ncpspeaksofficial
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

मा. ना. आदितीताई सुनील तटकरे राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन #ncp

मा. ना. आदितीताई सुनील तटकरे
राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा
यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
#ncp
Suresh Gopinath Mhatre- बाळ्या मामा (@sureshmhatre333) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवास्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेद! Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Mumbai #NCP #SharadPawarHome

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवास्थानावर
झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेद! Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Mumbai
#NCP #SharadPawarHome