𝕍𝕒𝕚𝕓𝕙𝕒𝕧𝕚 🇮🇳🚩(Modiji ka Parivar) (@vaibhaviveera) 's Twitter Profile
𝕍𝕒𝕚𝕓𝕙𝕒𝕧𝕚 🇮🇳🚩(Modiji ka Parivar)

@vaibhaviveera

Proud Indian !! I am Hindu🚩मराठा 🚩
Hari Om 🚩जय श्रीराम 🚩

ID: 4706900312

calendar_today04-01-2016 04:15:25

69,69K Tweet

2,2K Followers

1,1K Following

चिंतामणी 🇮🇳 (@tolchintamani01) 's Twitter Profile Photo

पाळीव पत्रकारांच्या डोळ्यात खुपणारी लाडकी बहीण योजना...

पाळीव पत्रकारांच्या डोळ्यात खुपणारी लाडकी बहीण योजना...
पाटील™ (@ipatilji_speaks) 's Twitter Profile Photo

माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगतो... कोणीही कितीही अफवा पसरवल्या काहीही सांगितलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही - Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी

चिंतामणी 🇮🇳 (@tolchintamani01) 's Twitter Profile Photo

लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे कुणी कितीही अफवा पसरुदे नाहीतर खोट्या बातम्या देऊ देत पण लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Cool_DevD𝕏 (@devnikunj10) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदे नावाचा माणूस एक वेगळच रसायन आहे!! कॉमन मॅन Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब 🔥

बॉब सुसंस्कारी👷™©®🇺🇲🇮🇳🚩( भोसरी च भवितव्य ) (@bob_can_build) 's Twitter Profile Photo

अतिशय श्रीमंत घरात जन्म होऊनही सिध्दाराम म्हेत्रे यांच्या स्वभावात कधी श्रीमंतीचा दर्प आला नाही.🔥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी

विष्णुप्रिया™ (@vishnupriya_in) 's Twitter Profile Photo

विरोधकांनी कितीही खोट्या बातम्या पसरवल्या तरीही "लाडकी बहीण योजना" कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देऊन विरोधकांच्या चांगल्याच मुस्क्या आवळल्या. Eknath Shinde - एकनाथ शिंदे

🅘🅡🅞🅝 🅜🅐🅝 (@iron_mantweets) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय - Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी

༺अतुल्या༻🇮🇳™ (@atulya_bharat__) 's Twitter Profile Photo

अडीच वर्षांपूर्वीचं स्थगिती सरकार हटवून महायुतीचं प्रगती सरकार महाराष्ट्रात आलं आहे. सर्वसामान्य माणसाला बांधील असं, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणार महायुती सरकार! Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Scientist 𝕏 🇮🇳🚩 (@special_033) 's Twitter Profile Photo

सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण काम करतो, हे सर्व सामान्य लोकांचं सरकार आहे! Eknath Shinde - एकनाथ शिंदे

मराठी मुलगा (@me_marathimulga) 's Twitter Profile Photo

शिवसेनेत जाहीर प्रवेश! सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांना आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे

पाटील 5555™ 🌴 (@sgpatil55) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीण योजना ही गोर गरीब कुटुंबातील महिलाना एक आर्थिक आधार देण्याचं काम करणारी योजना आहे.. 👍👍 Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Shwet's 🇮🇳 ( Modi ka Parivaar ) (@savalgishweta) 's Twitter Profile Photo

आज सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे...🚩🚩 त्यांचे शिवसेनेत स्वागत करतांना उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे

SelfCareSavvy (@aarohi37050) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्य नागरिकांना बांधिल असलेले आपले महायुती सरकार, शिंदे सरकार 🚩🚩 Eknath Shinde - एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

Cozy_Cupcake_Craze (@savalgi_amaar_d) 's Twitter Profile Photo

श्रीमंत घराण्यात जन्म होउन देखील सिद्धाराम यांच्या स्वभावत श्रीमंतीचा दर्प आला नाही... त्यांचे शिवसेनेत स्वागत करताना Eknath Shinde - एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

🅼🅰🅽🅰🆂🆅🅸 ❤️ (@mansvi009) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय.. म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचे सरकार आहे!! 🔥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी