उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम) (@wnashik_forest) 's Twitter Profile
उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम)

@wnashik_forest

Office of the Deputy Conservator of Forests, West Nashik Division, Maharashtra

ID: 1291967550465564672

linkhttp://mahaforest.gov.in/ calendar_today08-08-2020 05:21:25

418 Tweet

622 Followers

126 Following

उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम) (@wnashik_forest) 's Twitter Profile Photo

Tribal Communities continue to be guardians of forests. पेठ तालुक्यातील आड(बु) येथील आदिवासींकडून 200 हेक्टरवरील जंगलांचे संरक्षण. #चराईबंदी #शिकारबंदी #कुऱ्हाडबंदी या त्रिसूत्राचे पालन. #मानव_वन्यप्राणी_संघर्षावर_मात. #saveforest #biodiversity #forest

Tribal Communities continue to be guardians of forests.

पेठ तालुक्यातील आड(बु) येथील आदिवासींकडून 200 हेक्टरवरील जंगलांचे संरक्षण. #चराईबंदी #शिकारबंदी #कुऱ्हाडबंदी या त्रिसूत्राचे पालन. #मानव_वन्यप्राणी_संघर्षावर_मात.

#saveforest #biodiversity #forest
Deshdoot Times (@deshdoottimes) 's Twitter Profile Photo

BNHS to study six wetlands in the state Research to start on Gangapur, Nandur Madhyameshwar deshdoot.com/deshdoot-times… #BombayNationalHistoricalSociety #SixWetlands #Nashik #NandurMadhyameshwar #Dams #MangroveFoundation We Are Nashik उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम)

mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

#dailyVaccinationupdate नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : १७-०९-२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर को-व्हॅक्सीन लसीकरण चालू राहणार आहे व कोविशील्ड लसीकरण चालू राहणार आहे. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. #mynmc

#dailyVaccinationupdate
नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग
  नागरिकांना सूचित करण्यात येते की  उद्या दिनांक : १७-०९-२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर को-व्हॅक्सीन लसीकरण चालू राहणार आहे व कोविशील्ड लसीकरण चालू राहणार आहे. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी.
 #mynmc